प्रा. प्रशांत गायधने यांची आयआयटी-रुरकी येथे पीएचडीसाठी निवड झाली.
प्रा. प्रशांत गायधने यांची आयआयटी-रुरकी येथे पीएचडीसाठी निवड झाली.
रेल्वे अपघातात संशयास्पद मृत्यू झाल्याने त्याबाबत बांधकाम क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र सरकारतर्फे २० ते २२ जानेवारी या कालावधीत मुंबईत ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
१५ जानेवारीपासून डॉ. राजेंद्रसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत जलचेतना परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्या जाणाऱ्या ‘शौर्य’ पुरस्काराची सोमवारी घोषणा करण्यात आली. राज्यातील चार बालकांना या पुरस्काराने यंदा सन्मानित करण्यात येणार…
हो, सामना निश्चितीसाठी मझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला होता.
श्रीधर धनपालन हा सध्या दुबईत असून, तेथे तो रिअल इस्टेटच्या व्यवसायात आहे.
तिसऱ्या तिमाहीत विप्रोचा एकत्रित नफा २२३४.१ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे
या व्हिडिओत दिल्लीच्या सम-विषम वाहतूक योजनेची मजेशीररीत्या खिल्ली उडवण्यात आलेली आहे.
शेवटच्या भागासाठी अभिनेता अक्षय कुमार याला विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) शिस्तपालन समितीने सोमवारी याबाबतचा अंतिम निर्णय दिला.
रोहित वेलूम या विद्यार्थ्याने रविवारी विद्यापीठाच्या होस्टेलमध्ये त्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.