दरवाढ मिळविण्यासाठी साखर उद्योगाने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी शिरोळ येथे बोलताना केले.
दरवाढ मिळविण्यासाठी साखर उद्योगाने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी शिरोळ येथे बोलताना केले.
गेल्या दोन वर्षांत मराठीतला एखादाच चित्रपट १० कोटी रुपयांच्या पुढे कमाई करीत असे.
दोन महिन्यांचे वेतन रखडल्यानंतर अध्यक्ष व संचालक मंडळाने रोखीने वसुली करा आणि वेतन घ्या, असा अजब निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांनी रविवारी…
जलयुक्त शिवार अभियान यासाठी १ हजार ४०० कोटींचा खर्च करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी बोलतांना…
अर्थात दारिद्रय़ आणि लोकसंख्यावाढ यांच्यातील परस्परपूरक कार्यकारण संबंध तपासणे अपेक्षित होते.
बँकेतील विस्तार अधिकारी, राज्य सेवा आणि केंद्रीय नागरी सेवेतील विविध पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते.
या परीक्षांचा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आणि मुख्य परीक्षेतील पेपर क्रमांक एकचा अभ्यासक्रम सारखाच आहे.
कतृत्वाच्या बळावर देश विश्वगुरू होऊ शकेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज www.upscoline.gov.in या वेबसाइटवर २९ जानेवारी २०१६ पर्यंत.
राजस्थानमध्ये दरवर्षी सरासरी २०० मिलिमीटर पाऊस होतो
यंदा २०१६ सालासाठी महाराष्ट्रात अभियांत्रिकीसाठी एमएचटी-सीईटी पुन्हा नव्याने सुरू झाली.
जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.