गेली सुमारे नऊ दशके या महाराष्ट्रात सुरू असलेल्या साहित्याच्या वार्षिक उत्सवाचा उरूस कधी झाला
गेली सुमारे नऊ दशके या महाराष्ट्रात सुरू असलेल्या साहित्याच्या वार्षिक उत्सवाचा उरूस कधी झाला
मागील प्रास्ताविक लेखामध्ये अभिकल्प (डिझाइन) म्हणजे काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला.
१९४८ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी फियाट टोपोलिनो ही गाडी १० कि.मीच्या छोटय़ाशा स्पर्धेत चालवली होती
जागतिक बाजारात मंदीची अवस्था असल्याने आपल्या निर्यातीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार हे नक्की.
सोपी भाषा, उत्तम मांडणी याच्या आधारे वाचकाचे कुतूहल वाढवण्यात लेखिकेला यश आले आहे.
पुस्तक नवे असल्याने ऑगस्ट २०१५ पर्यंतच्या घटनांचे संदर्भ त्यात आहेत.
तीन वर्षांपूर्वीपासून पुस्तकांचा हा आंतरराष्ट्रीय व्यापारमेळा दरवर्षीच भरतो.
रशियात आणखी एका लेखकाचा खून झाला. बातमी धक्कादायक आहे आणि तेवढीच अ-विशेषही.
बाळकुम आणि कावेसर भागात म्हाडामार्फत उभारल्या जाणाऱ्या घरांचे दर २४ लाख रुपये ठेवण्यात आहेत.
अस्सल महाराष्ट्रीयखाद्यपदार्थामध्ये वडापावचा उल्लेख प्राधान्याने करावा लागेल.
परकी चलन विनिमय मंचावर स्थानिक चलनाला ३० पैसे कमी प्रतिसाद मिळत रुपया ६७.५९ वर स्थिरावला.
दिवसातील मोठय़ा घसरणीबरोबरच प्रमुख निर्देशांकांनी साप्ताहिक स्तरावरही सुमार कामगिरी नोंदविली.