मलाही या आमच्या अविश्वसनीय टूरचं तहहयात अप्रूप वाटत राहतं.
मलाही या आमच्या अविश्वसनीय टूरचं तहहयात अप्रूप वाटत राहतं.
या दिंडीचा समारोप मुंबईत मुख्यमंत्र्यांना बळीराजाला वाचविण्याचे साकडे घालून होणार आहे.
येथील नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंडच्या वतीने देण्यात येणारे अंध शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाले
गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारकात हे प्रदर्शन होईल.
या व्यवस्थेच्या माध्यमातून कोणत्याही वेळी तक्रार नोंदविता येते.
१९८८ प्रमाणेच २०१६ सालची सुरुवात शुक्रवारने व शेवटही १९८८ प्रमाणेच शनिवारी होणार आहे.
अशा प्रकारे विक्री होत असेल दिवे विक्री करणारे आणि विकत घेणारे यांच्यावर कारवाई केली जाईल.
एपिलेप्सी म्हणजे अपस्माराचे भारतात आजघडीला एक कोटी वीस लाख रुग्ण आहेत.
भेटीमध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे आणू नयेत, असेही न्यायालयाने बजावले.
डोंगर कपारींमध्ये, गुहांमध्ये राहणारा आदिमानव पुढे सपाटीवर घरांमध्ये राहू लागला