वक्तृत्वही कला अवगत असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर खूप संधी मिळतात.
वक्तृत्वही कला अवगत असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर खूप संधी मिळतात.
‘राईट टू पी’ या चळवळीदरम्यान रेल्वे स्थानकांमधील प्रसाधनगृहांच्या स्थितीवर टीका झाली होती.
अपात्रतेची टांगती तलवार पुन्हा एकदा डोक्यावर आल्याने दिग्गज नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
या उपक्रमांतर्गत पाच दिवसांच्या काळात दैनंदिन जीवनातील वापरायची मराठी शिकवण्यात येणार आहे.
त्र्यंबक रस्त्यावरील पोलीस अकादमी येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
खुलासे प्राप्त होऊनही या अधिकाऱ्यांवर कारवाई आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्यात पालिका प्रशासनाकडून विलंब लावण्यात येत आहे.
हा प्रश्न सोडवण्यासाठी गावकऱ्यांना अजूनही बराच काळ वाट पहावी लागणार आहे.
कल्याण रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या गर्दीचा भार कमी करण्यासाठी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक हे पर्यायी स्थानक आहे
आयुक्तांची भेट घेण्यापूर्वी अर्जदाराने विभागाशी केलेला सगळा पत्रव्यवहार सोबत ठेवणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली, कोलकाता येथील मेट्रोच्या परिचलनामध्ये ‘सीबीटीसी’ तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो.
८ जानेवारीला सहशालेय उपक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल.
वसईमध्ये रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे.