scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
girl death
सांगली: विवाहित महिलेची दोन्ही मुलांसह आत्महत्या; कारण अद्यापही अस्पष्ट

जत तालुक्यातील सिंदूर येथे एका विवाहित महिलेने दोन मुलासह आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला.

akola jilha parishad
अकोला जिल्हा परिषदेवर ‘वंचित’चे निर्विवाद वर्चस्व, अध्यक्षपदी संगीता अढाऊ तर उपाध्यक्षपदी सुनील फाटकर

अकोला जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीने आपले निर्विवाद वर्चस्व राखले आहे. अध्यक्षपदी वंचितच्या संगीता अढाऊ, तर उपाध्यक्षपदी सुनील फाटकर यांची…

kharge election voting
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी बुलढाण्यातील प्रतिनिधींनी केले मतदान, खरगेंकडे कल?

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आज झालेल्या मतदानात बुलढाणा जिल्ह्यातील मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने जिल्ह्यातून ‘शत प्रतिशत’…

‘आम्हाला सिडकोने परवानगी दिली’; विनापरवाना बांधकामाबाबत मिस्त्री कन्स्ट्रक्शनकडून पालिकेला पत्र

एनआरआय कॉम्प्लेक्स पाठीमागील बाजूला सुरु असलेले बांधकाम विनापरवाना असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Provide daytime electricity for agriculture increase in leopard attacks mp dr amol kolhe pimpri pune
बिबट्यांचे हल्ले वाढल्यामुळे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करा; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जुन्नर, आंबेगाव, शिरूर पट्ट्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. मानवी वस्तीत जाऊन नागरिकांवर बिबट्यांनी हल्ले केल्याच्या घटना खूपच वाढल्या आहेत.

mukta kokde kunda raut
नागपूर जिल्हा परिषदेवरील सत्ता काँग्रेसने कायम राखली; अध्यक्षपदी मुक्ता कोकड्डे तर उपाध्यक्षपदी कुंदा राऊत

नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या मुक्ता कोकड्डे तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्याच कुंदा राऊत यांची निवड झाली. काँग्रेसमधील असंतुष्ट गटाला पाठिंबा देऊन भाजपने…

voter registration in konkan division
जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीसाठी आज अंतिम मतदार यादीची घोषणा

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक दिवाळीदरम्यान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर…

nashik milk fraud
…अखेर जिल्हा दूध संघातील गैरव्यवहाराबद्दल गुन्हा दाखल; या बड्या नेत्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्जानुसार दूध संघातील लोणी व दूध भुकटीच्या अपहाराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ…