07 July 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

गावी गेल्याचे स्टेट्स टाकले आणि चोरांनी घर लुटले!

वसईत राहणाऱ्या संतोष नायर (नाव बदललेले) हे आखातात नोकरी करतात.

ज्येष्ठ नागरिक धोरण लवकरच – चंद्रकांत पाटील

राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी धोरण तयार केले आहे.

अर्नाळय़ाच्या जंगलात हातभट्टीचा खुलेआम धंदा

पोलिसांचे याकडे लक्ष नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

नळ-पाणी योजनेचा आज पुन्हा एकदा ‘हातखंडा प्रयोग’

शहराच्या भावी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव अद्याप शासनाकडे गेलेला नाही.

आरोप केलेत..आता पुरावे द्या!

रवींद्र फाटक यांच्याकडून काँग्रेस नगरसेवकांना मतांसाठी लालूच दाखविले जात असल्याचे आरोप िशदे यांनी केले.

नाशिकमध्ये उद्यापासून ‘निमा पॉवर’ प्रदर्शन

त्र्यंबक रस्त्यावरील ठक्कर्स डोम येथे हे प्रदर्शन होणार आहे.

वडोदरा-जेएनपीटी महामार्गाला बदलापूरजवळील गावांचा विरोध

जेएनपीटी ते वडोदरा महामार्गासाठी अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील शेकडो हेक्टर जमिनीची गरज लागणार आहे.

ओमकार माने व रुची मांडवे ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते

देशात फाशीच्या शिक्षेत दुर्बल व मागास घटकांनाच सफर व्हावे लागत असल्याचा निष्कर्ष गुन्हेगारांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिसून आला होता.

प्रथम वर्षांचे ‘कटऑफ’ घसरणार?

बारावीचा निकाल ४.६६ टक्क्यांनी घसरला, प्रथम वर्षांचे ‘कटऑफ’ही घसरणार

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह कारागृहात धातुशोधक यंत्रही

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह कारागृहात धातुशोधक यंत्रही मारहाण केली. त्यात दवारे जखमी झाला.

‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश

कायद्यासाठी आयोगाचा पुढाकार -विजया रहाटकर

धुसफूस, गटबाजीमुळे रखडलेली भाजपची पिंपरी शहर कार्यकारिणी जाहीर

कार्यकारिणीतील नावांवरून पक्षपातळीवर प्रचंड धुसफूस, गटातटाचे राजकारण आणि मानापमान नाटय़ झाले.

‘मेक इन इंडिया’ विषयावर गिरीश कुबेर यांचे आज व्याख्यान

‘व्हॉट इट टेक्स टू मेक इन इंडिया’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.

बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या

संजय दत्तात्रय विभुते (वय १८, रा. थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

कर्वेनगरमधील महिलेला गंडा घालणारा नायजेरियन अटकेत

फग्युर्सन रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये इग्वे याच्या राहण्याची व्यवस्था महिलेने केली.

अपात्रतेच्या कारवाईबाबत आज अजित पवार यांची सुनावणी

पवार यांच्या वतीने त्यांचे वकील जिल्हा सहनिबंधकांकडे बाजू मांडतील.

सरकारला माथाडी संघटनेचा इशारा

बाजार समिती नियमनमुक्त व्यापार करणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांच्या गाडय़ा राज्यात फिरू देणार नाही

तीनशे रुपयांची लाच घेताना कर्मचारी अटकेत

शेत मोजणी करून देण्याबाबत तक्रारदाराने भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता.

पोलिसाच्याच घरात चोरी

चोरटय़ांच्या मागावर सदैव असणाऱ्या पोलिसाच्याच घरात चोरी झाल्याची घटना नेहरूनगर परिसरात बुधवारी सकाळी उघडकीस आली.

एकतर्फी प्रेमातून करिश्माची हत्या?

नेहरूनगर पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.

मोबाइलवर बोलताना लोकलची धडक 

प्रवाशांनी रेल्वेच्या हद्दीत मोबाइल वापरताना भान बाळगायला हवे.

मौजमजा करण्यासाठी  मित्रांच्याच दुचाकींची चोरी

केवळ चोरी करून न थांबता त्यांचा रंग आणि नंबरप्लेट बदलून त्या सर्रास वापरण्यात येत असत.

रेल्वेच्या अनारक्षित डब्यात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश!

पुण्यातून सुटणाऱ्या दरभंगा, गोरखपूर, बनारस, लखनौ, पटना, झेलम आदी गाडय़ांना नेहमीच मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते.

‘त्या’ विद्यार्थ्यांची नावे समजली

कर्मचाऱ्यांकडून उत्तरपत्रिका घेऊन त्या सोडवून पुन्हा परत देण्याचा प्रताप करणाऱ्या ८० विद्यार्थ्यांची नावे

Just Now!
X