साहित्य :

वेगळ्या वेगळ्या रंगाचे उरलेले कार्ड पेपर, पुठ्ठा, कात्री, गम, पंच (गोल किंवा फुलाचा). बऱ्याच वेळा उरलेले निरुपयोगी कागदाचे तुकडे आपण फेकून देतो, त्याचा पुनर्वापर करून आपण फोटोफ्रेम बनवू शकतो.

white onion alibag marathi news
विश्लेषण: अलिबागचा पांढरा कांदा आजही भाव का खातो? उत्पादन किती? बाजारपेठ किती? वैशिष्ट्य काय?
heat wave, heat control action plan,
विश्लेषण : उष्णतेची लाट म्हणजे काय? उष्णता नियंत्रण कृती आराखडा कसा तयार केला जातो?
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
Summer Special Sabudana Batata Recipe
फक्त १ वाटी साबुदाणा-१ बटाटा आणि तोंडात घालताच विरघळणारे उपासाचे पापड, १५ मिनिटतात ५० पापडाची सोपी कृती

कृती :

साधारण छोटय़ा आकाराचे आणि मोठे आकार वेगळे करा. मधे दुमड घालून छोटय़ा-मोठय़ा आकाराची फुलपाखरे कापून घ्या. चौकोनी पुठ्ठयावर एका बाजूला फुलाचे चित्र काढून पुठ्ठा त्या आकारात कापा. कापलेल्या फुलाच्या आजूबाजूलाही लहानमोठी फुलपाखरे  चिकटवा. पंचने फुले बनवा. अधे-मधे छोटी पंचची बनवलेली फुले चिकटवा. मागे तीन बाजूस कार्ड पेपर चिकटवा. झाली तुमची फोटोफ्रेम तयार!

apac64kala@gmail.com