Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,४०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ६९,२९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६९,८४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,०९९ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,२९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,०९९ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,२९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,०९९ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,२९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,०९९ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,२९० रुपये आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold silver prices on wednesday maharashtra 28 january 2024 mumbai pune nagpur nashik new price pdb
First published on: 28-02-2024 at 09:15 IST