
जपानमध्ये सहाव्या शतकात तर चीनमध्ये नवव्या शतकापासून कोरीवकाम केलेले पंखे प्रचलित आहेत.
मनाला मोहवणारी ही रंगीबिरंगी फळे तर आपल्या अन्नाचा एक अत्यावश्यक घटक आहे
शहरी आणि ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण व्हावी, हा या कराराचा मुख्य हेतू आहे.
शालेय शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, संशोधन आस्थापनांना जास्तीचा निधी उपलब्ध करून देणे
महोत्सवादरम्यान महाविद्यालयाच्या प्रांगणात दुकाने उभारण्याची संधीही विद्यार्थ्यांनाच देण्यात आली होती.
‘डिजिटल वर्ल्ड’ या संकल्पनेला ये दुनिया मायाजाल अशा आकर्षक घोषवाक्याची जोड देण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे चित्रपट वगळल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.