TISS Mumbai Bharti 2024: मुंबईच्या टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सद्वारे असिस्टंट प्रोफेसरच्या पदासाठी भरतीची अधिकृत सुचना जाहीर केली आहे. या भरती मोहिमेंतर्गत ०२ पदांसाठी भरती केली जाणार आहे. भरतीचे ठिकाण मुंबई आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल २०२४ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

TISS Mumbai Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

असिस्टंट प्रोफेसरच्या भरतीसाठी पात्र उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून कायद्यातील बॅचलर पदवी असावी. अधिक माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.

हेही वाचा – UPSC Recruitment 2024 : वैद्यकीय अधिकारीसह विविध पदांसाठी होणार भरती! जाणून घ्या पात्रता निकष


असिस्टंट प्रोफेसर पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला शैक्षणिक स्तर – १० मधील ७ व्या CPC नुसार पगार मिळेल.

TISS Mumbai Recruitment 2024 : पगार

TISS Mumbai Recruitment 2024 : अधिकृत वेबसाईट – https://tiss.edu/
अधिकृत नोटीफिकेशन – https://tiss.edu/uploads/files/Advertisement_-_Assistant_Professor_LMRF_MAR_2024.pdf

हेही वाचा – NIOH recruitment 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थमध्ये नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

TISS Mumbai Recruitment 2024 : अर्ज शुल्क


SC/ST/PWD उमेदवार: २५० रुपये
इतर सर्व उमेदवार: १००० रुपये
महिला उमेदवार: Nil

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recruitment for assistant professor post in tiss mumbai apply before april 28 snk
First published on: 16-04-2024 at 15:45 IST