दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे राजकारणामधील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या वन नेशन वन इलेक्शनवरून टिका केली आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे सलग दोन कसोटींमध्ये पराभव झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मिडियाच्या माध्यमातून एक भावनिक आव्हान केले आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर