Premium

सुटका झालेल्या मजुरांपुढे संभ्रम

सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांची सुमारे १७ दिवसांनंतर सुटका झाली आहे. मात्र, त्यांनी घरी परतावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा असल्याने कामासाठी थांबावे की घरी परत जावे असा संभ्रम त्यांच्यापुढे आहे.

Confusion before the freed laborers trapped in the Silkyara tunnel
(तपासणीनंतर आंध्र प्रदेशातील काही मजूर घरी परत गेले.)

पीटीआय, उत्तरकाशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांची सुमारे १७ दिवसांनंतर सुटका झाली आहे. मात्र, त्यांनी घरी परतावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा असल्याने कामासाठी थांबावे की घरी परत जावे असा संभ्रम त्यांच्यापुढे आहे. ‘घरी परत जाण्यासाठी मी रजेचा अर्ज भरला आहे. बांधकाम पुन्हा केव्हा सुरू होईल हे आम्हाला माहीत नाही’, असे बिहारमधील एका मशीन ऑपरेटरने सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Confusion before the freed laborers trapped in the silkyara tunnel amy

First published on: 01-12-2023 at 03:33 IST
Next Story
कुलगुरू पुनर्नियुक्तीचा केरळ राज्यपालांचा निर्णय रद्द; सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारलाही फटकारले