देश-विदेश

प्राप्तिकरातून साखर कारखान्यांची सुटका ; तूर्तास २०१६ पासून दिलासा; केंद्राकडून अधिसूचना जारी

गेल्या २० वर्षे सातत्याने साखर कारखान्यांना प्राप्तिकर खात्याच्या नोटिसा येत आहेत.

विकासात गरिबांना स्थान देणारे पंतप्रधान ; मोदी यांच्यावर अमित शहा यांची स्तुतिसुमने

चहावाल्याचे पुत्र असल्याने ते विकासाचे धोरण ठरवताना गरिबांचा विचार करतात, असे शहा म्हणाले.

मोदी कायद्यापेक्षा मोठे नाहीत! पेगॅसस प्रकरणावरून राहुल गांधी यांचे शरसंधान

पेगॅससच्या मुद्दय़ावर संसदेत चर्चा झाली पाहिजे, आगामी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा उपस्थित करू

भारतीय लष्कर रशियाच्या मदतीशिवाय पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाही! ; ‘सीआरएस’ अहवालातील मत

भारताने रशियाकडून एस ४०० हवाई संरक्षण प्रणाली विकत घेण्याचे ठरवले आहे व ही प्रक्रिया २०१६पासून प्रगतिपथावर आहे.

फायझरची कमी प्रमाणातील मात्रा मुलांना देण्यास अमेरिकेत अनुकूलता

प्रौढांमध्येही ही लस वापरण्यात आली असून त्यात जास्त मात्रा देऊनही त्यांच्यात वाईट परिणाम फारसे जाणवलेले नाहीत.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

फोटो गॅलरी

11 Photos
Khelratna: नीरज चोप्रा, रवि दहियासह ११ जणांना मिळणार खेलरत्न पुरस्कार; खेळाडूंची कामगिरी वाचा
15 Photos
“क्रांती रेडकरांनी सांभाळून बोलावं, जर इतिहास काढला तर…”; जितेंद्र आव्हाडांचा सूचक इशारा
39 Photos
समीर वानखेडेंना Z प्लस सुरक्षा, ३६ जण असणार तैनात; पण X, Y, Z सुरक्षा कोणाला, कशासाठी, कधी पुरवतात? याचा खर्च कोण करतं?