
पाकिस्तानमध्ये शुक्रवारी प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीदिवशी दोन आत्मघातकी स्फोट घडले. यामध्ये एकूण ६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
इस्लामिक रिपब्लिकन ऑफ अफगाणिस्तानच्या दूतावासाने रविवारपासून (१ ऑक्टोबर) भारतातील संपूर्ण कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
चित्ता प्रकल्पाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात भारतात १२ ते १४ चित्ते आणण्याची केंद्राची योजना आहे. मात्र, यावेळी चित्ते नामिबियातून नव्हे, तर दक्षिण…
दहशतवाद, अतिरेकी विचारसरणीला मोकळीक आणि निवडणुकीतील हस्तक्षेपास मुभा या सर्वात मोठय़ा समस्या सोडवाव्या लागतील, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी…
‘‘देशातील ११२ जिल्ह्यांमध्ये परिवर्तन घडवून आणणारा महत्त्वाकांक्षी जिल्हास्तरीय गट उपक्रम (इन्स्पिरेशनल ब्लॉक प्रोग्रॅम) प्रेरक गटांच्या उत्कर्षांचा पाया बनेल.
मणिपूरमध्ये राज्य सरकार जातीय संघर्ष थांबवण्यात अपयशी ठरल्याने नागरिक संतप्त आहेत, असे मणिपूरमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना…
भारतातील ‘हरित क्रांतीचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या पार्थिवावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात…
मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यात भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास प्रत्येक कुटुंबात एक नोकरी उपलब्ध करून देईल, असे आश्वासन…
कावेरी पाणीवाटपाच्या संबंधात कर्नाटक सरकार कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणात (सीडब्ल्यूएमए) आणि सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार आहे.
जम्मू- काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत सुरक्षा दलांनी शनिवारी दोन दहशतवाद्यांना ठार केले.
ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना खलिस्तान समर्थक अतिरेक्यांनी शुक्रवारी स्कॉटलंडमधील ग्लासगो शहरातील गुरुद्वारात प्रवेश करण्यापासून रोखले.
‘विद्यार्थ्यांची निवड आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास’ यावर लक्ष केंद्रित करून आयआयटी, मुंबईने संपूर्ण नवा आणि अभिनव प्रकारचा ‘दि लिबरल आर्टस-सायन्स -इंजिनियिरग’…