19 June 2018

News Flash

FIFA World Cup 2018 : प्रतिस्पर्ध्याला चकवण्यासाठी कोरियाची नामी शक्कल, मात्र निकाल स्वीडनच्या बाजूने

जाणून घ्या सरावादरम्यान कोरियाच्या प्रशिक्षकांनी स्वीडनला नामोहरम करण्यासाठी वापरलेली युक्ती

…आणि ‘या’ खेळाडूच्या फॉलोअर्सची संख्या त्याच्या देशाच्या लोकसंख्येहून अधिक झाली!

बदली खेळाडू म्हणून तो अर्ध्या तासासाठी मैदानात होता. मात्र त्याच्या लूक्सची चर्चा होण्यासाठी तो अर्धा तासही पुरेसा होता असेच म्हणावे लागले. कारण..

FIFA World Cup 2018 : मेस्सीसाठी भारतीय चाहत्यानं केली ४ हजार किलोमीटर ‘सायकलवारी’

मेस्सीला जवळून पाहता यावं, त्याच्यासोबत फोटो काढता यावा एवढीच त्याची इच्छा आहे. येत्या काही दिवसांत तो मॉस्कोमध्ये सालकलनं पोहोचणार आहे.

FIFA World Cup 2018 : दावेदारांना इशारा

विश्वचषक २०१८ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पाच संघांकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिलं जात होतं.

FIFA World Cup 2018 : लिंबू-टिंबूंचे विश्वविजेत्यांना धक्के

विश्वविजेता गणल्या जाणाऱ्या संघांना पराभवाचे धक्के देण्याची परंपरा तशी जुनीच

FIFA World Cup 2018 : रशियाची घोडदौड सलाह रोखणार?

सर्वप्रथम बाद फेरी गाठण्यासाठी यजमान उत्सुक

FIFA World Cup 2018 : विजयी प्रारंभासाठी पोलंड-सेनेगलमध्ये चुरस

लेवांडोवस्की विरुद्ध मॅने यांच्यातील संघर्षांवर सर्वांच्या नजरा

FIFA World Cup 2018 : जपानविरुद्ध कोलंबियाचे पारडे जड

तो या सामन्यात खेळला नाही तरी कोलंबियाचे पारडे नक्कीच जड आहे.

FIFA World Cup 2018 : अश्रूंचे झाले गोल!

त्या स्पर्धेत ब्राझीलनं उत्तम खेळ करत अंतिम फेरी गाठली.

FIFA WORLD CUP 2018: ट्युनिशियाला ‘हॅरी केन’ वादळाचा तडाखा; चुरशीच्या लढतीत इंग्लंडचा २-१ ने विजय

मोक्याच्या क्षणी हॅरी केनने दुसरा गोल मारला असून इंग्लंड विरुद्ध २० वर्षांपूर्वीच्या वर्ल्डकपमधील पराभवाचा वचपा काढण्याची संधी ट्युनिशियाने पुन्हा एकदा गमावली.

फुटबॉलच्या अधुऱ्या स्वप्नांना ‘फुटबॉल फॉर होप’चे पंख

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या महोत्सवासाठी मुंबईतील चार खेळाडूंची निवड

FIFA World Cup 2018 – बेल्जियमच्या विजयात रोमेलू लुकाकू चमकला, दुबळ्या पनामाचा ३-० ने धुव्वा

बेल्जियमच्या आक्रमणासमोर पनामानं अक्षरक्ष: गुडघे टेकले

FIFA World Cup 2018: स्वीडनची विजयी सलामी, दक्षिण कोरियावर १-० ने मात

ग्रुप एफमधले आगामी सामने आणखी रंगतदार होणार

FIFA World CUP 2018 : ….म्हणून गतविजेत्या जर्मनीवर पराभवाची नामुष्की!

मेक्सिकोची जर्मनीवर १-० ने मात

FIFA World Cup 2018 : पंधरा लाखांचं कर्ज घेऊन भारतीय फुटबॉलप्रेमीनं सामना पाहण्यासाठी बांधलं स्टेडिअम

जर्मनी संघाचे ते निस्सिम चाहते आहेत. आपल्या अंगणात त्यांनी पाचशे लोक बसू शकतील एवढं मोठ स्टेडिअम बांधलं आहे.

FIFA World Cup 2018: जर्मनी विरुद्ध ३५ व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे मेक्सिकोमध्ये झाला भूकंप

जर्मनी आणि मेक्सिकोमध्ये रविवारी सामन्याला सुरुवात झाली तेव्हा जर्मनीचा संघ विजयासाठी फेव्हरेट होता. मेक्सिको जिंकेल असे कोणालाही वाटले नव्हते.

FIFA World Cup 2018: ४० वर्षात पहिल्यांदाच ब्राझीलला नाही जिंकता आला वर्ल्डकपचा पहिला सामना

फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत रविवारच्या दोन लढतींमध्ये आश्चर्यकारक निकालांची नोंद झाली. स्वित्झर्लंडचा संघ ब्राझीलचे आव्हान थोपवून धरण्यात यशस्वी ठरला.

FIFA World Cup 2018 : भावूक पोग्बाची वडिलांना श्रद्धांजली

दिवंगत वडिलांना एक आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण करून चाहत्यांचे मन जिंकले.

FIFA World Cup 2018 : आयसिसच्या नव्या व्हिडीओने खळबळ

ड्रोन बॉम्बने विश्वचषक स्पर्धेचा स्टेडियम उडवण्याचा कट

FIFA World Cup 2018 : रोनाल्डो आणि मेसी

पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोनं स्पेनविरुद्धच्या पहिल्याच लढतीत गोलांची हॅटट्रिक केली.

FIFA World Cup 2018 : रोनाल्डोची आघाडी

फुटबॉलमधील किमयागार म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

FIFA World Cup 2018 : इंग्लंडच्या युवा संघाशी टय़ुनिशियाचा सामना

टय़ुनिशियाचा संघ विश्वचषकातील पहिला सामना १९७८ साली खेळला होता.

FIFA World Cup 2018 : बेल्जिअमची पनामाशी लढत

विश्वचषकात प्रथमच आलेल्या नवख्या पनामा संघासमोर बेल्जिअमसारख्या तगडय़ा संघाचे आव्हान राहणार आहे.