News Flash

‘ब्लॉग बेंचर्स’चा नवा विषय ‘झुलणे आणि झुलवणे’

याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ‘परीक्षा भवना’साठी टाहो!

गेली दहा वर्षे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नाशिक येथील प्रशासकीय इमारतीमधूनच परीक्षा विभागाचे कामकाज सुरु आहे.

बालचित्रवाणी बालभारतीत विलीन होणार

बालचित्रवाणीचा निधी केंद्र शासनाने थांबवल्यानंतर ही संस्था अनेक समस्यांच्या घेऱ्यात अडकली.

जिल्हावार वैद्यकीय महाविद्यालय योजना अधांतरी!

सध्या देशात सुमारे दोन हजार लोकांमागे एक डॉक्टर असे प्रमाण आहे.

‘फ्रेशर्स पार्टी’ करणाऱ्या ‘व्हीजेटीआय’च्या दोन विद्यार्थ्यांची वसतिगृहातून गच्छंती

यंदाही नवागत विद्यार्थ्यांकडून त्यांच्या ऐच्छिक स्वरूपात वर्गणी जमा करून पार्टीेचे आयोजन करण्यात आले होते.

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या निर्णयाची शिक्षा विद्यार्थ्यांना

तंत्रशिक्षण संचालनालयाने शेवटच्या घटकेला केलेल्या बदलाचा हा फटका असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

मुले अजूनही शालाबाह्य़च..

राज्यात गेल्यावर्षी जुलै महिन्यात शालाबाह्य़ मुलांची पाहणी करण्यात आली.

नरिमन पॉइंटमधील वादग्रस्त झोपु योजनेला नोटीस!

नरिमन पॉइंट येथील महात्मा फुले ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन झोपु योजना २००८ पासून सुरू होत्या.

आजपासून अकरावीची दुसरी फेरी

या वेळी सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेशबदल करण्यासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयांतही जात प्रमाणपत्रांची झाडाझडती

सर्व महाविद्यालयांतील १९९० पासूनच्या विद्यार्थ्यांची माहिती या समितीने मागितली आहे.

महाविद्यालयांच्या लाखो रुपयांच्या मुदत ठेवी अडकल्या

नवा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी साधारण १५ लाख रुपये मुदत ठेवीपोटी गुंतवावे लागतात.

अभियांत्रिकीच्या ५० हजार जागा रिक्त

अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे कल वाढला

सहा वर्षांतील बोगस प्रवेशांचाही छडा

राज्यात एकूण १८ सरकारी व पालिकेच्या रुग्णालयांतर्गत येणारी वैद्यकीय महाविद्यालये आहेत.

कृषी विद्यापीठ अधिस्वीकृतीची स्थगिती उठवणार?

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत नोकरभरती बंद होती.

‘त्या’ अभियांत्रिकी महाविद्यालयांविरोधात ‘एआयसीटीई’ सर्वोच्च न्यायालयात!

न्यायालयातून स्थगिती मिळविणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात एआयसीटीईने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी मुंबईला हर्मिटेज संग्रहालयाची मदत

रशियातील या उद्योगाच्या विकासात १७७३ मध्ये स्थापन झालेल्या खनिकर्म विद्यापीठाचे मोठे योगदान आहे.

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये!

देशात सध्या सुमारे दोन हजार लोकसंख्येमागे एक डॉक्टर असे प्रमाण आहे.

दोन लाख आदिवासी विद्यार्थी रेनकोटविना

नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर अशा चार विभागांसाठी ऑनलाईन निविदा जाहीर झाल्या.

रॅगिंगच्या घटना उदंड, तक्रारी मात्र अल्प!

देशभरातील सुमारे ३७ वेगवेगळ्या महाविद्यालयांतील दहा हजार विद्यार्थ्यांशी बोलून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

अतिरिक्त ठरणाऱ्या हजारो उपमुख्याध्यापकांना दिलासा

पटसंख्येऐवजी पदसंख्या ग्राह्य़ धरण्याचा हा नवा बदल आहे.

मराठी माध्यमाच्या शाळेतही आता  उर्दूचे धडे..

या वर्षीपासून राज्यातील शंभर शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे.

केईएम, जेजेला ठेंगा दाखवत नागपूरमध्ये ‘एम्स

नागपूर महापालिका रुग्णालयातील १०० खाटा व ईएसआयएस रुग्णालयांच्या २०० खाटा

विद्यार्थी, पुरुष कर्मचाऱ्यांनाही लैंगिक छळाची तक्रार करता येणार

यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नियमावली तयार केली आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून महाविद्यालयांच्या अडचणीत भर

अभियांत्रिकी प्रवेशासाठी टीएफडब्ल्यू (टय़ूशन फी वेवर) योजनेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

Just Now!
X