25 January 2021

News Flash

रिओ २०१६ ऑलिम्पिक

क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेचे यंदाचे पर्व ५ ते २१ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाचा मान यंदा ब्राझीलच्या रिओ दी जानेरो या शहराला मिळाला असून, याकाळात हे शहर क्रीडा रसिकांनी बहरलेले पाहायला मिळेल. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेशी निगडीत प्रत्येक बातमी तुम्हाला येथे पाहाता येईल. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये २०६ देशांचे एकूण १०,५०० खेळाडू आपल्यातील कौशल्य दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोसोवो आणि दक्षिण सुदान हे देश यंदा पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पदकांच्या एकूण ३०६ सेटसाठी यावेळी चुरस पाहायला मिळणार आहे. रग्बी आणि गोल्फचा यंदा पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. रिओसोबतच साऊ पावलो, बेलो होरिजोंटे, सेल्वेडोर, ब्राजीलिया आणि मनाऊसमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दक्षिण अमेरिकेत पहिल्यांदाज ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन दर चार वर्षांनी केले जाते. ऑलिम्पिक स्पर्धेची सुरूवात ग्रीसपासून झाली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या स्थापनेनंतर १८९६ मध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन झाले. ऑलिम्पिक स्पर्धेचे यंदाचे २८ वे वर्ष आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनावर २९.६ अब्ज डॉलरचा खर्च आला आहे. स्पर्धेचे बोधचिन्ह ब्राझील स्थित तातिल डिझाईन कंपनीने तयार केले असून, त्याचे अनावरण ३१ डिसेंबर २०१० सालीच करण्यात आले होते. रिओने माद्रीद, टोकियो आणि शिकागो या शहरांना मागे टाकून ऑलिम्पिकचे यजमानपद प्राप्त केले आहे.

रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताची ‘सुवर्ण’ उडी, दुसऱ्याच दिवशी सुवर्ण व कांस्य पदकाची कमाई

रिओ पॅरालिम्पिकच्या पदकतालिकेत स्थान मिळवत भारताने उंच उडी प्रकारात भारताने एक सुवर्ण व कांस्य पदकाची कमाई केली आहे. मरियप्पन थंगवेलू याने पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी उंच उडीत सुवर्ण तर वरूण

ऑलिम्पिक स्पर्धांसाठी कार्यदलाची स्थापना करण्याचा नरेंद्र मोदींचा निर्णय

ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी उंचावण्यासाठी कोणत्या गोष्टींवर काम करावे लागेल

जैशानेच ऊर्जा पेये नाकारली!

प्रशिक्षक निकोलाई यांच्या दाव्याने प्रकरणाला नवे वळण

आढावा समितीच्या प्रमुखपदी अभिनव बिंद्रा

रिओतील नेमबाजाच्या अपयशाची पाच सदस्यीय समितीकडून चौकशी

साक्षीने भेटण्याची वेळ मागितल्यानंतर सेहवागने दिले मजेशीर उत्तर

साक्षीने ट्विटरवर टीम इंडियाचा माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागला भेटण्यासाठी वेळ मागितला.

ऑलिम्पिक ध्वजाच्या आगमनानंतर टोकिओत उत्साहाचे वातावरण

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या संयोजनासाठी आणखी चार वर्षे बाकी असली

शिक्षेच्या भीतीने लिलेसाची मायदेशाकडे पाठ

इथियोपियातील दडपशाहीचा ऑलिम्पिकमध्ये केला निषेध

‘साई’, ‘नाडा’चा कारस्थानात सहभाग

क्रीडा लवादाला मी भारतातील फौजदारी कारवाईला लागणाऱ्या दिरंगाईबाबतची माहिती दिली.

‘निराशाजनक कामगिरी लपवण्यासाठी जैशाचे आरोप’

लंडन ऑलिम्पिकच्या तुलनेत भारताच्या खात्यातील चार पदके कमी झाली.

टोकिओ ऑलिम्पिक संयोजकांपुढेही आर्थिक अडचणींचा डोंगर

दक्षिण कोरियात २०१८ मध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

कविता राऊतच्या नमुन्यांमध्ये ‘झिका’ ची लक्षणे नाहीत

या अहवालामुळे कवितासह क्रीडाप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोण खोटं बोलतंय? ओपी जैशा की कविता राऊत?

रिओ ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉन शर्यतीच्यावेळी चक्कर येऊन पडल्यामुळे चर्चेत आलेली धावपटू ओपी जैशा

कुस्तीसाठी साक्षीला हे पदार्थ करावे लागले वर्ज्य..

साक्षीने शेअर केलेल्या फोटोत ती ब्रेकफास्ट करताना दिसते.

मी सरकारविरूद्ध लढू शकत नाही, पण मला सत्य माहिती आहे- ओपी जैशा

निष्काळजीपणामुळे शर्यत संपल्यानंतर ओपी जैशा चक्कर येऊन खाली पडली होती.

नरसिंगकडून जाणीवपूर्वक उत्तेजकांचे सेवन

क्रीडा लवादाने ‘नाडा’च्या अहवालापेक्षाही आयोट्टी यांच्यासह तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालाला प्राधान्य दिले.

‘झिका’च्या पाश्र्वभूमीवर कविता राऊतची वैद्यकीय तपासणी

ब्राझीलमध्ये ‘झिका’ या आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर ही तपासणी करण्यात येत आहे.

आई-वडील व प्रशिक्षकांचे योगदान मोलाचे -सिंधू

सगळ्या प्रयत्नांना देवाची साथ मिळाल्याने पदकाचे स्वप्न साकार झाले असेही तिने सांगितले.

२०२०च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी आतापासूनच तयारी करायला हवी -गोयल

चार वर्षांनंतर टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंची संख्या वाढेल अशी आशा आहे.

Rio 2016: मॅरेथॉनवेळी भारतीय अधिकाऱयांकडून पाण्याचीही सोय नव्हती, तीन तास बेशुद्ध होते- ओपी जैशा

आमच्यासाठी रिफ्रेंशमेंट पॉईंट्समध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती.

सचिनच्या हस्ते पी.व्ही.सिंधूला मिळणार बीएमडब्ल्यू

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱया राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला

सिंधू, दीपा, साक्षी आणि जीतू रायला ‘खेलरत्न’, तर ललिता आणि रहाणेला ‘अर्जुन’ पुरस्कार जाहीर

बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदकाची कमाई करून दिली.

ललिता बाबरला सरकारी नोकरी, मुख्यमंत्र्यांकडून गौरव

ललिता बाबर हिने प्राथमिक फेरीत ९ मी.१९.७६ सेकांदाची वेळ नोंदवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता

Rio 2016: …आणि कुस्ती प्रशिक्षकांनी थेट मॅटवर जाऊन कपडे काढले!

सामना संपल्यानंतर दोन्ही स्पर्धकांनी विजयाचा जल्लोष देखील सुरू केला होता.

२०२० स्पर्धेत भारताला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण निश्चित: पी. गोपीचंद

रिओ ऑलिम्पिकची तयारी करताना सिंधूला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला. अनेक तडजोडी कराव्या लागल्या.

Just Now!
X