News Flash

जेष्ठ शिल्पकार, चित्रकार जयसिंगराव दळवी यांचे निधन

जेष्ठ चित्रकार आणि शिल्पकार जयसिंगराव दळवी (९३ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

| May 19, 2014 06:39 am

जेष्ठ चित्रकार आणि शिल्पकार जयसिंगराव दळवी (९३ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, रचनाचित्र, रेखाटने यामध्ये दळवी यांनी अनेक प्रयोग केले, तसेच स्वतच्या प्रयत्नातून शिल्पकला विकसित केली. महाराष्ट्र शासनासह न्यू दिल्ली येथील ऑल इंडिया आर्ट अँड क्राफ्ट सोसायटीने त्यांना तपस्वी कलावंत म्हणून गौरविले होते तर नाशिक कलानिकेतन या संस्थेने जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 6:39 am

Web Title: veteran sculpture painter jayasingh dalvi died
Next Stories
1 वीज कोसळून नंदुरबार जिल्ह्य़ात दोन ठार
2 राजकीय वर्तुळात प्रश्नांची नवीच मालिका
3 राजकीय वर्तुळात प्रश्नांची नवीच मालिका
Just Now!
X