
वाघनखं परत आणण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार लंडनला जाणार आहेत.
आदित्य ठाकरे यांच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे परदेश दौरे रद्द झाल्याची सध्या चर्चा आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांबाबत कायदेत्ज्ञ असीम सरोदे यांनी मोठं विधान केलं आहे.
“साताऱ्यात इ.स. १९१९ पर्यंत वाघ नखे असल्याच्या नोंदी आणि छायाचित्र आहेत, मग…”, असं इंद्रजित सावंत यांनी म्हटलं.
Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा दर किती आहे ते जाणून घ्या.
वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने एका मोराचा शनिवारी रात्री वन विभागाच्या कार्यालयात तडफडून मृत्यू झाला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाच्या वतीने शुक्रवार दि .६ ऑक्टोबर रोजी ‘होऊ दे चर्चा…
दक्षिण कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी; तसेच कोल्हापुरात जोरदार…
भारतीय जनता पक्षाला हरविण्यासाठी जे कोणी इंडिया आघाडीत यायला तयार आहेत त्यांना सामावून घेऊ. प्रकाश आंबेडकर यांनाही येता येईल; पण…
हे परदेश दौरे म्हणजे सहली आहेत, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
एकंदर सर्वसाधारण सरासरीची नोंद करीत मोसमी पावसाचा चार महिन्यांचा हंगाम समाप्त झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी जाहीर केले.
अमळनेर शहरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत काही सार्वजनिक मंडळांकडून महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसेंसह संभाजी भिडे यांच्या प्रतिमा…