Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price on 20 July 2022: महाराष्ट्रातील आजचा सोने-चांदीचा भाव जाणून घ्या शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.४५९२.९२अकोला१०६.१७९२.७१अमरावती१०६.८३९३.३५औरंगाबाद१०७.९३९५.८८भंडारा१०७.०१९३.५२बीड१०७.६३९४.११बुलढाणा१०८.११९४.५६चंद्रपूर१०६.४२९२.९७धुळे१०६.०६९२.५९गडचिरोली१०७.२७९३.७८गोंदिया१०७.५२९४.०१हिंगोली१०७.११९३.६२जळगाव१०७.१५९३.६४जालना१०७.१३९३.६२कोल्हापूर१०६.६८९३.२०लातूर१०६.७३९३.२४मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.०३९२.५८नांदेड१०८.१४९४.६१नंदुरबार१०७.१९९३.६८नाशिक१०६.१४९२.६६उस्मानाबाद१०७.२९९३.७८पालघर१०५.९४९२.४४परभणी१०९.४०९५.७९पुणे१०५.९९९२.५१रायगड१०५.७७९२.२८रत्नागिरी१०८.१६९४.६०सांगली१०६.४३९२.९७सातारा१०७.३८९३.८५सिंधुदुर्ग१०७.९३९४.४१सोलापूर१०६.७९९३.३०ठाणे१०५.७७९२.२७वर्धा१०६.५२९३.०५वाशिम१०६.८७९३.३९यवतमाळ१०७.३७९३.८७ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.