महाराष्ट्र

सातारा जिल्हा बँक निवडणूक : उमेदवारीवरून उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे संघर्ष

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सर्वपक्षीय पॅनेलमध्ये समावेश केला नसल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी जाब विचारला आहे.

हिंगोलीतील शेतकऱ्यांची दिवाळी, अतिवृष्टीग्रस्तांसाठी २९७ कोटी मंजूर

जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार ९०३ शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. जिल्ह्यात जिरायतीचे २ लाख ९४ हजार २८३ हेक्टर पिकांचे नुकसान…

आंदोलनकर्त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पोलिसांकडून मध्यरात्री अटक

दरम्यान, सोमवारी रात्रभर कारखान्यात मुक्काम केलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी कार्यालयात कारखाना प्रशासनासोबत बैठक लावण्यात आली होती.

सांगलीत पुलाच्या भूमिपूजनावेळी रंगले राजकीय मानापमान नाट्य

ब्रिटिशकालीन आयर्विन पुलाला ९० वर्षे पूर्ण झाल्याने कृष्णा नदीवर समांतर पूल फडणवीस सरकारच्या काळात मंजूर करण्यात आला आहे.

सोलापुरात २४ साखर कारखान्यांचे धुराडे पेटले

जिल्ह्यात आतापर्यंत विविध प्रमुख दहा साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस एफआरपीपोटी सुमारे १०२ कोटींहून अधिक थकबाकी ठेवली होती.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

फोटो गॅलरी

11 Photos
Khelratna: नीरज चोप्रा, रवि दहियासह ११ जणांना मिळणार खेलरत्न पुरस्कार; खेळाडूंची कामगिरी वाचा
15 Photos
“क्रांती रेडकरांनी सांभाळून बोलावं, जर इतिहास काढला तर…”; जितेंद्र आव्हाडांचा सूचक इशारा
39 Photos
समीर वानखेडेंना Z प्लस सुरक्षा, ३६ जण असणार तैनात; पण X, Y, Z सुरक्षा कोणाला, कशासाठी, कधी पुरवतात? याचा खर्च कोण करतं?