दगडखाणीतून बेकायदा उत्खननप्रकरणी कारवाई करू नये यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना कर्जतचे तहसीलदार युवराज बांगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
विनीत चिरमाडे, रा. सावरगाव यांचा कर्जत तालुक्यात सिंधुस्टोन क्रशर्स या नावाने खाण व्यवसाय आहे. या खाणीतून त्यांनी परवानगीपेक्षा अधिक उत्खनन केले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर महसूल विभागातर्फे कारवाई करण्यात येणार होती. ही कारवाई नको असेल तर १० लाख रुपये लाचेची मागणी कर्जतचे तहसीलदार युवराज बांगर यांनी चिरमाडे यांच्याकडे केली होती. या संदर्भात चिरमाडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील कलगुटकर यांच्याकडे दूरध्वनीवरून तक्रार केली़

Kolhapur, bribe, woman food security officer,
लाच स्वीकारताना कोल्हापुरातील अन्नसुरक्षा महिला अधिकारी जाळ्यात
narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
mumbai high court gang rape marathi news
गंभीर स्वरूपाच्या खटल्यांना विलंब हा जामिनाचा आधार नाही, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी