Premium

‘मेट्रो १’वरील प्रवासी संख्या ९० कोटीवर

या मार्गिकेला मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजघडीला दररोज या मार्गिकेवरून साडेचार लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत

mumbai metro 1 crosses 90 crore passenger mark
वर्सोवा – अंधेरी – घाटकोपर मेट्रो १

मुंबई : ‘वर्सोवा – अंधेरी – घाटकोपर मेट्रो १’ मार्गिकेवरील प्रवासी संख्येने ९० कोटींचा पल्ला गाठला आहे. नऊ वर्षाच्या आतच ‘मेट्रो १’वरून ९० कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ३३७ किमी लांबीच्या प्रकल्पांतील वाहतूक सेवेत दाखल झालेली ‘मेट्रो १’ पहिली मार्गिका आहे. या मार्गिकेचे संचलन मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) करीत आहे. वर्सोवा – घाटकोपरदरम्यान धावणारी ही मार्गिका ८ जून २०१४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुंबई : विवाहित प्रेयसीचे अश्लील छायाचित्र काढून १७ लाखांची खंडणी उकळली; आरोपी प्रियकराला अटक

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai metro 1 crosses 90 crore passenger mark in nine year mumbai print news zws

First published on: 04-12-2023 at 22:09 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा