21 March 2019

News Flash

व्हॉटसअॅपच्या या काही ट्रिक्स तुम्हाला माहितीयेत ?

अॅप्लिकेशन वापरणे होईल सोपे

October 23, 2017 7:37 PM

1 of 5


ब्लू टिक्स अशा लपवा – आपण व्हॉटसअॅपवर कोणी पाठवलेला मेसेज वाचला की पाठवणाऱ्याला निळ्या रंगाच्या दोन टिक्स आल्याचे दिसते. मात्र अशाप्रकारे तुम्ही मेसेज वाचला आहे हे समोरच्याला कळू द्यायचे नसेल तर व्हॉटसअॅपने त्यासाठी एक खास सेटिंग दिले आहे. सेटिंग्जमध्ये अनटिक रीड रिसिप्ट्सचा पर्याय दिला आहे. तो सिलेक्ट केल्यावर तुम्ही मेसेज वाचला तरीही समोरच्याला या ब्लू टिक्स दिसणार नाहीत.

1 of 5

First Published on October 23, 2017 7:37 pm