09 August 2020

News Flash

नुसते फोटो पाहूनही तुम्हाला भरेल हुडहुडी, कारण या शहराचे तापमान आहे उणे ६२ अंश सेल्सियस

इथे हाडंच नाही भुवयाही गोठतात

January 17, 2018 1:45 PM

1 of 5

आपल्याकडे थंडी येणार असली की आपण आठवडाभर आधीच उबदार कपडे बाहेर काढून ठेवतो. तापमान २० अंश सेल्सियसच्या खाली गेलं तरी आपण पार गारठून जातो. पण ओयमियाकोन या सैबेरीयामधील शहरातील तापमान ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. सध्या उणे ६२ अंश सेल्सियस आहे. आता हे तापमान म्हणजे याठिकाणी राहणाऱ्या लोकांची काय स्थिती असेल वेगळे सांगायलाच नको. 

1 of 5

First Published on January 17, 2018 1:35 pm

Just Now!
X