-
५१ वर्षीय अजय देवगण मेकअपमुळे चांगला दिसतो.
-
बॉलीवूडमध्ये चीची नावाने प्रसिद्ध असलेला गोविंदा देखील मेकअप करतो. त्याच्या चेहऱ्यावरील मेकअपमुळे त्याचे खरे वय कळत नाही.
-
सलमान खान ५५ वर्षांचा आहे. त्याच्या फिटनेसमुळे आणि मेकअप मुळे त्याचं वय कळत नाही.
-
यामध्ये पुढचं नाव आहे अभिनेता अक्षय कुमारचं. आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करणारा अक्षय मेकअपमुळे सुंदर दिसतो.
-
मेकअपमुळे साऊथ सुपरस्टार आणि अभिनेता रजनीकांतचा चेहरा पुर्णपणे वेगळा आणि अगदी तरुण वाटतो.
-
अभिनेता शाहरुख खानने देखील वयाची पन्नाशी ओलांडली आहे. पण मेकअपमुळे तो स्क्रिनवर अगदी तरुण दिसतो.
-
बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमिर खान देखील हळूहळू आपला चार्मिंग लुक गमावतो आहे. पण तो देखील मेकअपमुळे चांगला दिसतो.
-
संजय दत्त गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करत आहे आणि त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो सहसा त्याच्या अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करतो. वयाच्या साठीत पोहोचलेला संजय दत्त मेकअपशिवाय नीट ओळखू येत नाही.
-
आर. माधवन केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर साऊथ इंडस्ट्रीमध्येही काम करतो. माधवन मेकअपशिवाय पूर्णपणे वेगळा दिसतो.
-
अर्जुन कपूरला जर तुम्ही मेकअपशिवाय पाहिले तर तो अजिबात आकर्षक दिसत नाही. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
PHOTOS: रजनीकांत ते शाहरुख खान; विना मेकअप असे दिसतात ‘हे’ अभिनेते, पाहून बसेल धक्का
हे बॉलिवूड स्टार्स मेकअपशिवाय तुमच्या समोर आले तर तुम्हीदेखील ओळखू शकणार नाही. पाहा फोटो..
Web Title: Bollywood stars look without makeup slaman khan rajnikant akshay kumar amir khan shahrukh khan hrc