-
टीव्हीनंतर आता बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या खूप चर्चेत आहे. ती सध्या तिच्या आगामी बोले चुडियाँ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. (PC : Mouni Roy Instagram)
-
अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि नेहमीच तिचे हॉट फोटो शेअर करत असते. (PC : Mouni Roy Instagram)
-
अभिनेत्री मौनी रॉय तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते. तिचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना आवडतो. (PC : Mouni Roy Instagram)
-
मौनी रॉयने नुकतंच रेड हॉट ड्रेसमध्ये फोटोशूट करून त्यातले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (PC : Mouni Roy Instagram)
-
मौनी रॉय ही तिच्या नागिन या मालिकेमुळे खूप लोकप्रिय झाली असून आता ती रुपेरी पडद्यावर काम करण्यात व्यस्त आहे. (PC : Mouni Roy Instagram)
-
मौनी रॉयचे हे फोटो पाहून चाहते म्हणाले, ही तर ‘लालपरी’ (PC : Mouni Roy Instagram)

‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच