-
सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू असून तुम्ही तुमच्या मुलांसाठी वेगवेगळ्या रेसिपी नक्कीच ट्राय करत असाल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चॉकलेट श्रीखंड कसे बनवायचे हे जाणून घेऊ (फोटो सौजन्य: pexels)
-
चॉकलेट श्रीखंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य: १ कप चॉकलेट, ३ कप दही , दीड कप क्रीम, २ कप साखर, १/२ वाटी काजू-बदाम, २ चमचा चॉकलेट सीरप (फोटो सौजन्य: Freepik)
-
चॉकलेट श्रीखंड बनवण्याची कृती पुढील प्रमाणे (फोटो सौजन्य: Freepik)
-
सर्वप्रथम एका सुती कापड्यात दही घेऊन ते चांगले पिळून.
यामुळे त्यातील सर्व पाणी निघून जाईल. त्यानंतर हे दही एका भांड्यात ठेवा. (फोटो सौजन्य: Freepik) -
एका पॅनमध्ये चॉकलेट मध्यम आचेवर वितळून घ्या आणि त्यानंतर क्रीम एका भांड्यात घेऊन चांगले फेटून घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
एका पॅनमध्ये चॉकलेट मध्यम आचेवर वितळून घ्या आणि त्यानंतर क्रीम एका भांड्यात घेऊन चांगले फेटून घ्या. (फोटो सौजन्य: pexels)
-
आता त्यात दही आणि साखर घालून घट्ट मिश्रण तयार करून घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तयार मिश्रण एका भांड्यात काढा आणि त्यावर क्रीम, चॉकलेट सिरप, आणि काजू, बदाम घाला. हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून २-३ तासांनंतर हे काढून घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अशाप्रकारे तयार चॉकलेट श्रीखंडचा पुरीबरोबर आस्वाद घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)
मुलांसाठी आवर्जून बनवा चॉकलेट श्रीखंडची हटके रेसिपी; जाणून घ्या साहित्य आणि कृती…
Shrikhand Recipe: आज आम्ही तुम्हाला चॉकलेट श्रीखंड कसे बनवायचे हे जाणून घेऊ
Web Title: Make this unique recipe of chocolate shrikhand for kids know the ingredients and recipe sap