24 November 2017

News Flash

पुण्यातील विविध मंडळात बाप्पाचं थाटात आगमन

 • पुणे शहरातील विविध मंडळात बाप्पाच्या आगमन सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाची मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

  पुणे शहरातील विविध मंडळात बाप्पाच्या आगमन सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाची मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

 • सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक कोण? या वादानंतरही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ आगमन सोहळ्यात उत्साह दिसून आला.

  सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक कोण? या वादानंतरही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ आगमन सोहळ्यात उत्साह दिसून आला.

 • सामान्य नागरिकांसह बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील आगमन सोहळ्याची छायाचित्रे मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.

  सामान्य नागरिकांसह बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील आगमन सोहळ्याची छायाचित्रे मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.

 • 'पीएनजी' ज्वेलर्स तर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी खास दागिने तयार करण्यात आले आहेत.

  'पीएनजी' ज्वेलर्स तर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी खास दागिने तयार करण्यात आले आहेत.

 • श्रीमंती दगडूशेठ गणपतीचे फोटो मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

  श्रीमंती दगडूशेठ गणपतीचे फोटो मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

अन्य फोटो गॅलरी