गुगलच्या नेक्सस ५ मधील अ‍ॅन्ड्रॉइड ४.४ किटकॅट व्हर्जनमुळे युझर्सला फक्त महत्त्वाची माहिती शो करून गरजेची नसणारी माहिती लपवता येणार आहे. तसेच गुगलने सुरू केलेल्या सर्व नवीन सíव्हसेस नेक्सस ५मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गुगल हॅगआऊट अ‍ॅप्स, एसएमएस, एमएमएस सíव्हसेससहित कॉन्व्हस्रेशन आणि व्हिडीओ कॉिलगही वन टच क्लिकने वापरता येणार आहेत. वायरलेस चाìजग बॅटरी हेही गुगल नेक्ससचे अनोखे वैशिष्टय़ आहे. नेक्सस ५ हा पहिलाच किटकॅट अ‍ॅन्ड्रॉइड फोन असला, तरी लवकरच ही सिस्टीम नेक्सस ४, नेक्सस ७, नेक्सस १० सहित सॅमसंग गॅलेक्सी एस फोर आणि एचटीसी वनमध्येही उपलब्ध होणार आहे.

एलजी गुगल नेक्सस ५चे टेक्निकल स्पेसिफिकेशन
स्क्रीन आकार
४.९५ इंच फूट टच एचडी रेझोल्युशन – १९२० ७ १०८० (४४५ पीपीआय)
डिसप्ले
गोरीला ग्लास थ्री
ऑपरेटिंग सिस्टीम
अ‍ॅन्ड्रॉइड ४.४ किटकॅट
प्रोसेसर
क्वालकोम स्नॅपड्रॅगन ८००, २.३ जीएचझे क्वाड कोअर अ‍ॅड्रेनो ३३०, ४५० एमएचझेड जीपीयू
कॅमेरा
रेअर व्ह्यू – ८ मेगापिक्सल्स, ऑप्टिकल इमेज स्टॅबलायझर फ्रण्ट – १.३ मेगापिक्सल्स
मेमरी
१६ किंवा ३२ जीबी इंटरनल मेमरी २ जीबी रॅम
कनेक्टिव्हिटी
डय़ुएल बॅण्ड वायफाय (२४जी/5जी) थ्रीजी तसेच फोर जी सपोर्ट
बॅटरी
२३०० एमएएच बॅटरी ३०० तास स्टॅण्डबाय टाइम
वजन
१३० ग्रॅम आकार – ६९.१७ (रुंदी) ७ १३८.८४ (लांबी)७ ८.५९ (जाडी) (एमएममध्ये)

नेहमीपेक्षा जरा हटके
नेहमीच्या मोबइलपेक्षा काही वेगळे मोबाइल तुम्हाला हवे असतील तर तुम्ही खालील पर्यायांचा विचार करू शकता.
कार्बन टायटेनियम एस ९
कॅमेरा    – १३ एमपी, ५ एमपी फ्रंट कॅमेरा,
ऑपरेटिंग सिस्टीम     – अ‍ॅन्ड्रॉइड ४.२.१,
स्क्रीन    – ५ इंच कॅपेसिटिव्ह टचस्क्रीन
प्रोसेसर    – १.२ गीगाहर्ट्झ प्रोसेसर
रॅम    – १ जीबी रॅम
मेमरी     – १६ जीबी इंटरनल
किंमत     – १५,३०० रु.

एचटीसी डिझायर यू
कॅमेरा    – ५ एमपी कॅमेरा,
ऑपरेटिंग सिस्टीम     – अँड्रॉइड ४.०,
स्क्रीन    – ४.३ इंच एचडी टचस्क्रीन,
प्रोसेसर    – १ गीगाहर्ट्झ प्रोसेसर,
रॅम    – ५१२ एमबी रॅम
मेमरी     – ४ जीबी इंटर्नल,
किंमत    – ११,७९० रु.

व्हिडीओकॉन ए५४
कॅमेरा    – ८ एमपी कॅमेरा,
      १.२ एमपी फ्रण्ट कॅमेरा,
ऑपरेटिंग सिस्टीम – अ‍ॅन्ड्रॉइड ४.१,
स्क्रीन    -५.३ इंच टचस्क्रीन,
प्रोसेसर    – १.२ गीगाहर्ट्झ प्रोसेसर
रॅम    – १ जीबी रॅम
मेमरी     – ४ जीबी इंटर्नल मेमरी,
किंमत     – १०,१५० रु.

इनटेक्स अ‍ॅक्वा आय ४
कॅमेरा    – ८ एमपी कॅमेरा,
      १.२ एमपी फ्रण्ट कॅमेरा,
ऑपरेटिंग सिस्टीम    – अँड्रॉइड ४.२.२,
       ५ इंच एचडी टचस्क्रीन
प्रोसेसर    – १.२ गीगाहर्ट्झ प्रोसेसर
रॅम    – ५१२ एमबी रॅम
मेमरी     – ८६९ जीबी इंटरनल मेमरी,
किंमत     – ९,१९० रु.