Premium

डोंबिवलीत मसाज पार्लरच्या नावाने देह व्यापार

हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता. आतापर्यंत किती तरूणींना या पार्लरमध्ये आणले गेले. या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे

thane police bust sex racket at massage spa in dombivli
देह व्यापार करणाऱ्या व्यवस्थापक नितीन भुवड याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे

डोंबिवली – येथील एमआयडीसी भागात आर्किनिया इमारतीत मसाज पार्लरच्या नावाने देह व्यापार करणाऱ्या व्यवस्थापक नितीन भुवड याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या पार्लरचा मालक मुकुंद वाघमारे याचा पोलीस शोध घेत आहेत.पोलिसांनी सांगितले, एमआयडीसीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय परिसरात आर्किनिया इमारत आहे. या इमारतीत आर्चिस स्पा नावाचे मसाज पार्लर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thane police bust sex racket at massage spa in dombivli zws

First published on: 09-12-2023 at 21:52 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा