चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे चिरंजीव चित्रपट निर्माते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सदानंद पेंढारकर यांचे रविवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. सोमवारी सकाळी ९ वाजता पंचगंगा मुक्तिधाममध्ये अंत्यविधी करण्यात येणार आहे.
सदानंद पेंढारकर हे भालजी पेंढारकर व लीलाबाई पेंढारकर यांचे चिरंजीव होत. ‘सख्या-साजणा’सारख्या चित्रपटाचे ते निर्माते होते. प्रभाकर पेंढारकर, माधवी देसाई यांच्यापाठोपाठ सदानंद पेंढारकर यांचेही निधन झाल्याने पेंढारकर कुटुंबीयांसाठी हा आणखी एक धक्का आहे. सदानंद पेंढारकर यांच्या मागे पत्नी, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
 

bhaskar jadhav
“अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात येऊ नये, अन्यथा…” भास्कर जाधव यांचा इशारा
Solapur lok sabha seat, Sushilkumar Shinde, Lingaraj Valyal s Family, Political Speculation, lok sabha 2024, bjp, congress, political strategy, praniti shinde,
सुशीलकुमारांची भाजपच्या दिवंगत माजी खासदाराच्या घरी भेट
in Chandrapur Clash Erupts Between NCP sharad pawar district president and BJP Workers Over Alcohol Issue
‘दारू’वरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे कार्यकर्ते आपसात भिडले, चंद्रपुरात नेमके काय घडले? वाचा…
Chandrasekhar Bawankule reaction
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “मोदींच्या विकसित भारत संकल्पासाठी…”