मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
- पहिल्याच दिवशी दांडी मारणाऱ्या ८० शिक्षकांच्या वेतनवाढीवर टाच!
- आद्रक, जांभळाला मिळाला किलोमागे १५० रुपये भाव
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
सचिन तेंडुलकरने निवृत्ती घ्यावी किंवा नाही, याबाबत चर्वितचर्वण सुरू असतानाच ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगने निवृत्तीचा निर्णय घेतल्याने या चर्चेचा भडका उडाला आहे, पण 'पॉन्टिंगने निवृत्तीचा निर्णय घेतला असला तरी सचिनने तसा निर्णय घ्यायला हवा असे नाही. त्याच्यामध्ये अजून बरेच क्रिकेट बाकी आहे. या दोघांची तुलना करू नये, असे मत भारताचा सलामीवीर गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे.
निवृत्तीसाठी कोणीही कोणावर दबाव टाकत नाही. प्रत्येकाला निवृत्त कधी व्हायचे हे चांगलेच माहिती असते. पॉन्टिंग जर निवृत्तीचा निर्णय घेत असेल तर सचिननेही तसा निर्णय घ्यावा, असे नाही. हे दोघेही भिन्न देशांतले आहेत, त्यामुळे त्यांची तुलना होऊच शकत नाही, असे गंभीर म्हणाला.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा

















