23 August 2017

News Flash

Lalbaugcha-Raja-2016-live

Live: Lalbaugcha Raja Darshan, Aarti, Streaming Online

Lalbaugcha Raja 2016 Live Darshan and Aarti: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘लालबागच्या राजा’ची प्रतिष्ठापना झाली आहे. गणरायाचा हा उत्सव आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. तुम्ही घरबसल्या मुंबईतील प्रमुख मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेऊ शकणार आहात. त्याचबरोबर ‘लालबागचा राजा’चे २४x७ दर्शनही आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला फक्त loksatta.com किंवा www.youtube.com/LoksattaLive या ठिकाणी लॉग ऑन करायचे आहे.