20 July 2017

News Flash

‘फवाद खान आता तू पाकिस्तानला परतण्याची वेळ आलीये’

तुझे काम संपव आणि येथून पाकिस्तानला जाण्याची कृपा कर.

September 22, 2016 4:45 PM

1 of 5
गेल्याच आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये उरी येथे झालेल्या हल्ल्यात भारताचे १८ जवान शहीद झाले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यो दोन्ही देशातील संबंध आणखीनच बिघडत जाण्याची चिन्हे आहेत. पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर त्याचा फटका येथील पाकिस्तानी कलाकारांनाही बसण्याची शक्यता आहे. त्याचसंबंधी बॉलीवूड जर्नलिस्ट डॉट कॉम या संकेतस्थळावर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यास पत्र लिहण्यात आले आहे.

गेल्याच आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये उरी येथे झालेल्या हल्ल्यात भारताचे १८ जवान शहीद झाले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यो दोन्ही देशातील संबंध आणखीनच बिघडत जाण्याची चिन्हे आहेत. पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर त्याचा फटका येथील पाकिस्तानी कलाकारांनाही बसण्याची शक्यता आहे. त्याचसंबंधी बॉलीवूड जर्नलिस्ट डॉट कॉम या संकेतस्थळावर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यास पत्र लिहण्यात आले आहे.

1 of 5

First Published on September 22, 2016 4:16 pm

 1. L
  Lakshman
  Sep 22, 2016 at 5:49 pm
  kalakar bhartiy ahet Salman khan, shahrukh khan, Indian ahet jari ani tyna pan ya pak virudh ahet
  Reply
 2. M
  Mahesh
  Sep 22, 2016 at 4:46 pm
  जर stani कलाकार ज्या चित्रपटात काम करत असतील तर त्या वर बहिष्कार घाला ...म्हणजे त्याना जा म्हणायचे काम पण करावे लागणार नाही
  Reply
 3. N
  NIlesh
  Sep 24, 2016 at 4:10 am
  हॉलीवूड मध्ये जसे भारतीय आणि चिनी मूळ असलेले कलाकार असतात जेणेकरून तेथील प्रेक्षक त्यांचे चित्रपट जास्त पाहतील आणि पैसा मिळेल तसेच काहीतरी आपली copycat industry करू बघते आजपर्यंत संगीत आणि कथा चोरत होते आता हे हिपाकिस्तानी कलाकारांवर ह्यांना प्रेम वगैरे काहि नाही तेथील box office कमाईवर ह्यांचा डोळा असतोपैशासाठी industry काहीही करू शकते ह्यात नवल नही
  Reply
 4. P
  Prakash
  Sep 23, 2016 at 4:35 am
  हि जबाबदारी फक्त सेने, मनसे ची नाही. भारतीय कलाकार सुद्धा ह्या पाकड्यांची बाजू घेतात. जर प्रत्येक बॉलिवूड च्या कलाकाराने, निर्मात्याने, ह्या पाकड्यांवर बहिष्कार टाकला, तर ते इथे टिकणारच नाहीत. आणि मी तर म्हणतो, केंद्र सरकारने दबाव आणून ह्यांना बाहेर हाकललं पाहिजे. डायरेक्ट नसेल तर इंडिरेक्टली तरी.
  Reply
 5. P
  Prasad
  Sep 22, 2016 at 2:48 pm
  दोन्ही सेना आधी पैशाची मागणी करतात. टी पूर्ण झाली नाही तर मग आंदोलन चालू करतात.
  Reply
 6. S
  sarang
  Sep 23, 2016 at 2:14 am
  पाकिस्तानी ला भारताचा व्हिसा नाही द्याचा ....
  Reply
 7. S
  Swapnil J
  Sep 23, 2016 at 3:47 am
  त्यांना बोलण्यापेक्षा आपण काहीतरी करावे नुसती वायफळ बडबड करण्यापेक्षा पण त्या निमित्ताने एक कळले कि फक्त मनसे आणि शिवसेनेकडूनच मर्दांची कामे अपेक्षित आहेत, बाकीचे सगळे तर........... बोलायची गरज नाही , नाही का??????? लालपुसेगिरी आता तरी बंद करावी थापा पार्टीने???
  Reply
 8. V
  Vishal
  Sep 23, 2016 at 5:20 am
  बाकीचे पक्ष , बरखा , सागरिका सारखे पत्रकार आणि विचारवंत पाकड्यांचे पाय चाटून आपली कथित धर्मनिरपेक्षता आणि अमन कि आशा सिद्ध करतात त्यांच्यावरही बोला कि निदान शिवसेना व मनसे उघडपणे विरोधतरी करते बाकीच्यांसारखे वोट बँकेची चिन्ता करत तोंडात गुळणी धरून बसत नाही.
  Reply
 9. Load More Comments