23 October 2017

News Flash

आलिया, साक्षीचा रॅम्पवॉक

 • अॅमेझॉन इंडिया फॅशन वीक ऑटम्न/विंटर २०१७मध्ये अभिनेत्री आलिया भट्ट हिने डिझायनर नम्रता जोशीपुरा हिच्यासाठी रॅम्पवॉक केला. मॅबलिन न्यू यॉर्कने प्रायोजित केलेल्या या शोची आलिया शोस्टॉपर होती. पहिल्यांदाच मॅबलिन इंडियासाठी मी रॅम्पवॉक केला असून त्याकरिता खूप उत्साहीत देखील होते. (छाया सौजन्यः एपीच)

  अॅमेझॉन इंडिया फॅशन वीक ऑटम्न/विंटर २०१७मध्ये अभिनेत्री आलिया भट्ट हिने डिझायनर नम्रता जोशीपुरा हिच्यासाठी रॅम्पवॉक केला. मॅबलिन न्यू यॉर्कने प्रायोजित केलेल्या या शोची आलिया शोस्टॉपर होती. पहिल्यांदाच मॅबलिन इंडियासाठी मी रॅम्पवॉक केला असून त्याकरिता खूप उत्साहीत देखील होते. (छाया सौजन्यः एपीच)

 • आमिर खानच्या दंगल चित्रपटात अप्रतिम अभिनय करणारी अभिनेत्री साक्षी तन्वर हिने डिझायनर अंजू मोदी हिच्यासाठी रॅम्प वॉक केला. (छाया सौजन्यः एपीच)

  आमिर खानच्या दंगल चित्रपटात अप्रतिम अभिनय करणारी अभिनेत्री साक्षी तन्वर हिने डिझायनर अंजू मोदी हिच्यासाठी रॅम्प वॉक केला. (छाया सौजन्यः एपीच)

 • डिझायनर अंजू मोदीसाठी रॅम्प वॉक करताना मॉडेल्स (छाया सौजन्यः एपीच)

  डिझायनर अंजू मोदीसाठी रॅम्प वॉक करताना मॉडेल्स (छाया सौजन्यः एपीच)

 • आशिमा लीनासाठी रॅम्प वॉक करताना मॉडेल्स (छाया सौजन्यः एपीच)

  आशिमा लीनासाठी रॅम्प वॉक करताना मॉडेल्स (छाया सौजन्यः एपीच)

 • निकाशा तावडेसाठी रॅम्प वॉक करताना मॉडेल्स (छाया सौजन्यः एपीच)

  निकाशा तावडेसाठी रॅम्प वॉक करताना मॉडेल्स (छाया सौजन्यः एपीच)

 • साहिल कोचरसाठी रॅम्प वॉक करताना मॉडेल्स (छाया सौजन्यः एपीच)

  साहिल कोचरसाठी रॅम्प वॉक करताना मॉडेल्स (छाया सौजन्यः एपीच)

 • सिद्धार्थ टायटलरसाठी रॅम्प वॉक करताना मॉडेल्स (छाया सौजन्यः एपीच)

  सिद्धार्थ टायटलरसाठी रॅम्प वॉक करताना मॉडेल्स (छाया सौजन्यः एपीच)

 • पल्लवी सिंघीसाठी रॅम्प वॉक करताना मॉडेल्स (छाया सौजन्यः एपीच)

  पल्लवी सिंघीसाठी रॅम्प वॉक करताना मॉडेल्स (छाया सौजन्यः एपीच)

अन्य फोटो गॅलरी