Delhi Violence : दिल्लीतील जहांगीरपुरीत महिलांकडून पोलिसांवर दगडफेक दिल्लीतील जहांगीरपुरीत शनिवारी (१६ एप्रिल) झालेल्या हिंसाचारातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना घडली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 18, 2022 20:08 IST
VIDEO: “ज्यांना ‘काश्मीर फाईल्स’ भूतकाळ वाटतो ते चुक आहेत, कारण…”, हनुमान जयंतीचा उल्लेख करत विवेक अग्निहोत्रींचा गंभीर आरोप ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशी जहांगीरपुरीत झालेल्या हिंसेवर प्रतिक्रिया दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइन April 17, 2022 16:35 IST
24 Photos मुस्लीम, भोंगे, अयोध्या, दगड, हत्यार आणि लवंडे….; राज ठाकरेंनी फक्त साडे सात मिनिटात आटोपली पत्रकार परिषद मशिदींवरील भोग्यांवरुन आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंची पुण्यात पत्रकार परिषद पार पडली By शिवराज यादवUpdated: April 17, 2022 16:08 IST
“मातोश्रीवर येणं फार सोपं वाटत असेल तर त्यांनी आजमून पहावं”, राणा दांपत्याला जाहीर आव्हान “ती तारीख आणि वेळ माझ्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला द्यावी” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2022 15:05 IST
दिल्लीत हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक, वाहनांची जाळपोळ; आठ पोलीस जखमी; १४ जणांना अटक दंगेखोरांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, पोलिसांचा इशारा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2022 12:01 IST
“काय अजित पवार साहेब कसं वाटलं जबरदस्ती आरती करताना?”; निलेश राणेंचा खोचक टोला पुण्यात शनिवारी हनुमान जयंती निमित्त मंदिरामध्ये अजित पवार यांनी आरती केली होती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2022 10:37 IST
“तुम्ही देवाकडे पण वेळेवर जात नाहीत, हनुमान चालिसा…”, पुण्यात जयंत पाटलांचा राज ठाकरेंवर निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मनसेकडून पुण्यात घेण्यात येणाऱ्या हनुमान चालिसा कार्यक्रमावर सडकून टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 16, 2022 19:31 IST
10 Photos PHOTOS : कुठे आकर्षक रोषणाई तर कुठे ५६ प्रकारचे नैवेद्य; देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह हनुमान जयंतीनिमित्त आज देशभरात अनेक ठिकाणी हनुमान मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2022 18:32 IST
… तर मी आणि खासदार नवनीत राणा ‘मातोश्री’वर जाऊन हनुमान चालीसा वाचू – रवी राणा “बाळासाहेबांच्या विचारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विसर पडला आहे, याची जाणीव करून देऊ”, असंही म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2022 10:41 IST
राज ठाकरे यांनी हनुमान जयंतीनिमित्त देशभरातील हिंदू बांधवांना दिल्या शुभेच्छा, म्हणाले… पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात आज राज ठाकरेंच्या हस्ते होणार महाआरती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 16, 2022 10:21 IST
Hanuman Jayanti 2022 : अपयश तुमची पाठ सोडत नाही तर हनुमानजींचा हा ‘मंत्र’ यश मिळवून देईल जेव्हा आयुष्यात प्रत्येक प्रकारे हरल्यासारखे वाटू लागते, जीवनातील अपयश त्याची पाठ सोडत नाहीत. प्रत्येक पायरीवर अडथळे आणि संकटे येत असतील… By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 16:26 IST
Hanuman Jayanti 2022 : हनुमान जयंतीनिमित्त Messages, WhatsApp Status, Facebook Post साठी खास मराठीतून शुभेच्छा संदेश Hanuman Jayanti Messages In Marathi : हनुमान जयंतीचा उत्सव तुमच्या जवळच्या मित्र परिवार आणि नातेवाईकांना शुभेच्छा संदेश, सोशल मीडियावर स्टेटस… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 15, 2022 22:02 IST
येत्या १५-२० दिवसांत शरद पवार भाजपाला पाठिंबा देणार? काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचं स्पष्ट विधान, म्हणाल्या…
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
३१ ऑक्टोबरपर्यंत ३ ग्रहांचे गोचर, ४ चार राजयोग; नवरात्र व पितृपक्षात तुमचं नशीब बदलणार? १२ राशींचं मासिक भविष्य
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र