23 October 2017

News Flash

लग्नाच्या वाढदिवशी ऐश्वर्या आणि अभिषेक सिध्दिविनायकाच्या दर्शनाला

 • ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन बॉलिवूडमधील या प्रसिध्द जोडीच्या लग्नाला गुरुवारी दहा वर्षे पूर्ण झाली. या आनंदाच्या क्षणी कन्या आराध्यासोबत दोघांनी प्रभादेवीच्या सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले. बच्चन कुटुंबिय मंदिराजवळ पोहोचताच चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.

  ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन बॉलिवूडमधील या प्रसिध्द जोडीच्या लग्नाला गुरुवारी दहा वर्षे पूर्ण झाली. या आनंदाच्या क्षणी कन्या आराध्यासोबत दोघांनी प्रभादेवीच्या सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले. बच्चन कुटुंबिय मंदिराजवळ पोहोचताच चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.

 • अभिषेक आणि ऐश्वर्याला सकाळपासूनच चाहत्यांकडून शुभेच्छा येत होत्या. अभिषेकने टविट्च्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले.

  अभिषेक आणि ऐश्वर्याला सकाळपासूनच चाहत्यांकडून शुभेच्छा येत होत्या. अभिषेकने टविट्च्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले.

 • बच्चन कुटुंबिय मंदिरात दर्शनासाठी आले असता छोटी आराध्या आईचा हात धरून होती, तर अभिषेकदेखील दोघींची काळजी घेत होता.

  बच्चन कुटुंबिय मंदिरात दर्शनासाठी आले असता छोटी आराध्या आईचा हात धरून होती, तर अभिषेकदेखील दोघींची काळजी घेत होता.

 • ऐश्वर्या आणि अभिषेक हा आनंदाचा दिवस अतिशय छोटेखानी पद्धतीने साजरा करणार असल्याचे समजते.

  ऐश्वर्या आणि अभिषेक हा आनंदाचा दिवस अतिशय छोटेखानी पद्धतीने साजरा करणार असल्याचे समजते.

 • बच्चन कुटुंबिय अनेकवेळा प्रभादेवीच्या सिध्दिविनायकाच्या दर्शनाला येत असल्याचे दिसून येते.

  बच्चन कुटुंबिय अनेकवेळा प्रभादेवीच्या सिध्दिविनायकाच्या दर्शनाला येत असल्याचे दिसून येते.

 • अभिषेक आणि ऐश्वर्याने जीवनातील महत्वाच्या क्षणी आवर्जुन सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले आहे.

  अभिषेक आणि ऐश्वर्याने जीवनातील महत्वाच्या क्षणी आवर्जुन सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले आहे.

अन्य फोटो गॅलरी