17 August 2017

News Flash

मुंबई

अंधेरी-विरारदरम्यान ७ नव्या लोकल फेऱ्या 

ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या नव्या वेळापत्रकात या गाडय़ांचा समावेश करण्यात येणार आहे.

१५ गोविंदा अजूनही रुग्णालयात

रत्नागिरीतील कासे गावामध्ये आयोजित केलेल्या दहीहंडीत १७ वर्षांची सोनल सुर्वे ही गंभीर जखमी झाली आहे.

वीजचोर टोळीला ‘मोक्का’

वीजचोरांना चाप लावण्यासाठी अशा प्रकारची मुंबईतली ही पहिलीच कारवाई आहे.

यंदा ‘मुंबईचा राजा’चा मान कोणाचा?

या स्पर्धेच्या प्रवेशिका १९ ऑगस्टपर्यंत उपलब्ध असून २१-२२ ऑगस्टपर्यंत त्या सादर करायच्या आहेत.

माहीममधील इमारत ‘सिद्धीसाई’च्या वाटेवर?

इमारतीसमोरील सोसायटीची चार फूट जागाही व्यायामशाळेने ताब्यात घेतली आहे.

नामवंतांचे बुकशेल्फ : वाचन ही निरंतर प्रक्रिया

अनुवादित पुस्तके वाचण्याकडे जास्त कल होता.

गॅलऱ्यांचा फेरा : गोठलेला अर्थ पाहताना..

चित्र-शिल्पांचा हंगाम सध्या मुंबईत सुरू आहे.

मुंबई विद्यापीठाचा कारभार ‘प्रभारीं’कडे

परीक्षा संचालक वसावे यांच्या जागी घाटुळे यांची नियुक्ती

झोपु सुधार मंडळात घोटाळा सुरूच!

महालेखापालांचे पुन्हा ताशेरे

फक्त १७ गणेश मंडळांना मंडप उभारणीस परवानगी

९३ मूर्तिकारांचे अर्ज फेटाळले

राज्यात कुठेही शांतता क्षेत्र नाही!

कायदादुरुस्तीद्वारे क्षेत्र जाहीर करण्याचा अधिकार राज्य सरकारला

पालिका रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

बैलगाडा शर्यतींना स्थगिती

नियमावलीच्या मंजुरीनंतरच अंमलबजावणी करण्याचे सरकारला आदेश

गुडघे प्रत्यारोपण आवाक्यात

राष्ट्रीय औषध दरनियामक प्राधिकरणाकडून नफेखोरीला लगाम

भाजप बैठकीवर आरोपांचे सावट

सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याची चिंता

ध्वनिमर्यादा तर पाळावीच लागेल..

शांतताक्षेत्राबाबत गोंधळ असला तरी ध्वनिनियम सुस्पष्ट

मान्यता नसलेल्या अभियांत्रिकी संस्थांवर ‘एआयसीटीई’ची वक्रदृष्टी!

लोकांकडून मान्यताप्राप्त नसलेल्या अभ्यासक्रमाची माहिती मागविण्यात येणार आहे.

दलित, ओबीसी विद्यार्थ्यांचे वैद्यकीयचे प्रवेश रद्द

जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने कारवाई

प्रकाश मेहता, सुभाष देशमुख यांच्यावर संघ, तर सुभाष देसाईंवर उद्धव ठाकरे नाराज

लवकरच या मंत्र्यांवर कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा ‘सप्तमुक्ती’संकल्प

राज्यामध्ये सर्वासाठी घरे या योजनेंतर्गत तीन लाखांपेक्षा अधिक घरे बांधण्याची सुरुवात करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्तरावर नवोदय विद्यालयांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या राज्यातील निवासी शाळांची उपेक्षा     

शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या भोजन अनुदानामुळे उपासमारीला तोंड देत तेथील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

संक्रमण शिबिरातील घुसखोर अधिकृत ठरणार?

नियमानुसार ‘झोपु’मध्ये मोफत घरे मिळालेल्यांना दहा वर्षांपर्यंत ती घरे विकता येत नाहीत.

दहा विकासकांविरुद्ध जप्तीच्या नोटिसा

२६ गुन्ह्य़ांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे तर दोन गुन्हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे प्रलंबित आहेत.