scorecardresearch

Page 2190 of

फोटो गॅलरी : पोर्ट ब्लेअर बोट दुर्घटना

अंदमानमधील पोर्टब्लेअर येथे ‘अॅक्वा मरीन’ ही बोट बुडून २१ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. (छाया-पीटीआय – अंदमान क्रॉनिकल)

वॉवरिन्काचे वावटळ..अन् नदालची झुंझ

ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरीही धक्कादायक निकाल देणारी ठरली. जागतिक क्रमवारित अव्वल स्थानी असलेल्या राफेल नदालवर मात करत स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने…

फोटो गॅलरी : मनसैनिकांची ‘टोल’फोड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल न भरण्याचे आदेश दिल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी टोलनाक्यांची तोडफोड केली.

फोटो गॅलरीः प्रजासत्ताक दिनानिमित्त ऐतिहासिक संचलन- भाग २

राज्य सरकारच्या विविध खात्याच्या कार्याची माहिती सांगणारे विविधरंगी चित्ररथ यामुळे मरिन ड्राइववर आज जणू दिल्लीचे राजपथ अवतरले होते.

फोटो गॅलरीः प्रजासत्ताक दिनानिमित्त ऐतिहासिक संचलन

लष्करी जवानांच्या चित्तथरारक कवायती, पोलिसांचे संलचन आणि राज्य सरकारच्या विविध खात्याच्या कार्याची माहिती सांगणारे विविधरंगी चित्ररथ यामुळे मरिन ड्राइववर आज…

ताज्या बातम्या