scorecardresearch

निवडणुका Videos

लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेल्या शासन पद्धतीला लोकशाही असे म्हटले जाते. भारतामध्ये १९४७ नंतर संविधान लिहिले गेले. संविधानामध्ये आपला देश लोकशाहीवर चालतो असे नमूद केलेले आहे.

निवडणुका (Elections) लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असतात. लोकांनी निवडणूक दिलेले प्रतिनिधी एकत्र येऊन लोकाच्या कल्याणासाठी काम करतात. लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी निवडणुकांची मदत होते.

भारतामध्ये गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीची निवड करण्यासाठी निवडणुकांचा वापर केला जातो आणि ज्या उमेदवाराला बहुमत मिळते तोच सरकारसमोर लोकांचे प्रातिनिधित्त्व करतो. भारतामध्ये दर पाच वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. Read More
What challenges will Congress face for the Lok Sabha elections
Challenges For Congress In Loksabha: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससमोर कोणती आव्हानं असतील? जाणून घ्या

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून निवडणुकीचं बिगुल वाजलंय. पंतप्रधानपदावर यंदा कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस…

Sharad Pawar on MLA Disqualification Result: निवडणुकीचा उल्लेख करत शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar on MLA Disqualification Result: निवडणुकीचा उल्लेख करत शरद पवार नेमकं काय म्हणाले?

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटलेले दिसत आहेत.…

Amit Thackeray criticizes Aditya Thackeray over Mumbai University Senate election
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरून अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल | Amit Thackeray

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरून अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल | Amit Thackeray

ताज्या बातम्या