Page 8 of वनविभाग अधिकारी News

वनविभागाने महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाईवर आदिवासींच्या उपजीविकेवरच गदा आणली आहे. नेमकं काय घडलं पाहुयात हा खास रिपोर्ट.

हिंगोली जिल्ह्यातील पातोंडा गावात वन अधिकारी विश्वनाथ टाक यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गरीब वन जमीन धारकांवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप…

बुलढाण्यात खामगाव परिसरातील नागरिकांना वाघ सदृश्य प्राणी दिसला होता. आता तो प्राणी वाघच असल्याचं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय.

भारतीय वनविभाग अधिकारी सुधा रमण यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळतेय.

मृत जनावरांचे भक्षण करणारा गिधाड पक्षी निसर्गात स्वच्छक म्हणून भूमिका बजावतो.
ठाणे येथील सावरकरनगर भागातील वनजमिनीवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी २५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी येऊर विभागाचे वन अधिकारी नीलेश देविदास चांदोरकर…
एमपीएससीतर्फे महाराष्ट्र वनसेवेतील अधिकारी पदांकरिता झालेल्या पूर्व परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी ऐनवेळी मराठी माध्यमाची सोय नाकारण्यात आल्याने उमेदवारांनी ‘मॅट’कडे दाद मागतिली…
एका बांधकाम व्यावसायिकाला रक्तचंदनाचा तस्कर बनवून त्याच्यावर २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी गोळीबार करणारे सहाय्यक वनसंरक्षक कृष्णा अल्लुरकर यांना आज, २८…
नक्षलवादामुळे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या गडचिरोली वनवृत्तात रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या १२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात सहभागी होण्यास

पूर्व विदर्भातील दुर्गम भागात काम करणारे वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी नक्षलवाद्यांना केवळ साहित्यच पुरवत नाहीत,
रोहयोच्या कामात झालेल्या १२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न वनखात्यात सुरू झाला आहे.
रोजगार हमी योजनेखालील वनखात्याच्या कामात भ्रष्टाचार करण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करण्यात आला असून त्याचे पुरेसे पुरावे ‘लोकसत्ता’कडे उपलब्ध आहेत.