Page 18 of फंड News

जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत केंद्र सरकारने स्टार बससेवेसाठी ११ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याने तिजोरीतील खणखणाटाने आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेला दिलासा मिळाला…

मलकापूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या एकहाती विजयानंतर आयोजित विजयी सभेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मलकापूरच्या सर्वागीण विकासासाठी तब्बल ७९…

बांधकाम कामगारांची नोंदणी करून घ्यावी यासाठी वारंवार निवेदने देऊनही जिल्हाधिकारी त्याला सहकार्य करीत नसल्याची तक्रार कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री…

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, असे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृहात मदत,…
मानव विकास कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षांत देण्यात आलेल्या अडीचशे कोटींपैकी १८२ कोटी रुपये निधी अखíचत राहिला. योजनांवरील अत्यल्प खर्चावर उतारा म्हणून…
ज्या कंपन्यांचे कारखाने अथवा कार्यालये एकापेक्षा अधिक देशात आहेत, अशा कंपन्यांना बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा एमएनसी (Multi National Corporation) म्हटले जाते.
गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्य़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे व जिल्ह्य़ातील पुरामुळे मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे. पूर परिस्थितीत संकट कोसळलेल्यांना प्रशासनाच्या वतीने…
सहकारी संस्थांच्या मेळाव्याची मागणी सहकारी चळवळीतील काही नागरी सहकारी पतसंस्था चुकीच्या व्यवस्थापनामुळे अडचणीत आल्या आहेत, तरी या संस्थांना अडचणीतून बाहेर…
जिल्हा परिषदेत सदस्यांना टाळून राष्ट्रवादीचे मंत्री व आमदारांच्या शिफारशीवरून प्रशासन विकासनिधीचे मतदारसंघनिहाय वाटप करीत असल्याने विरोधी सदस्यांसह सत्ताधारी गोटातही अस्वस्थता…
मागास, भटके, ओबीसी व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय स्पर्धा परीक्षा तयारीकरिता नि:शुल्क व अनिवासी मार्गदर्शन वर्ग चालविले जातात. सोलापूर विद्यापीठात कार्यरत…
सरकारी आरोग्य सेवेत मनुष्यबळाची असलेली कायम कमतरता, मिळणारा अपुरा निधी यामुळे सामान्य रुग्णांना आरोग्य सेवा मिळणे अवघड झाले आहे.

राष्ट्रवादी मतदारसंघ विकास कार्यक्रमांतर्गत पराभूत उमेदवाराच्या मतदारसंघात देण्यात येणाऱ्या सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीचे अर्ज जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी…