scorecardresearch

निधिवाटपावरून रणकंदन

जिल्हा परिषदेत सदस्यांना टाळून राष्ट्रवादीचे मंत्री व आमदारांच्या शिफारशीवरून प्रशासन विकासनिधीचे मतदारसंघनिहाय वाटप करीत असल्याने विरोधी सदस्यांसह सत्ताधारी गोटातही अस्वस्थता…

सोलापूर विद्यापीठात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र : ३७ लाखांचा निधी

मागास, भटके, ओबीसी व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय स्पर्धा परीक्षा तयारीकरिता नि:शुल्क व अनिवासी मार्गदर्शन वर्ग चालविले जातात. सोलापूर विद्यापीठात कार्यरत…

आरोग्य केंद्रे सेवाभावी संस्थांना चालवण्यास देण्याचा विचार – मुंडे

सरकारी आरोग्य सेवेत मनुष्यबळाची असलेली कायम कमतरता, मिळणारा अपुरा निधी यामुळे सामान्य रुग्णांना आरोग्य सेवा मिळणे अवघड झाले आहे.

विकासनिधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची धावाधाव निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

राष्ट्रवादी मतदारसंघ विकास कार्यक्रमांतर्गत पराभूत उमेदवाराच्या मतदारसंघात देण्यात येणाऱ्या सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीचे अर्ज जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी…

जिल्ह्यतील जल प्रकल्पांसाठी निधीची गरज

जिल्ह्यातील सध्या काम सुरू असलेल्या आणि प्रस्तावित जलसंपदा प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ. जयंत जाधव यांनी जलसंपदा मंत्री…

गुजरात सरकारने दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दिलेला निधी पडून

गुजरात सरकारने रायगड जिल्ह्य़ातील सव, दासगावमधील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दिलेला निधी वापराविना पडून आहे. महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांना पुनर्वसनमंत्री पतंगराव…

प्रोफाईल वॉलसाठी निळवंडे प्रकल्पाचा निधी?

प्रवरेच्या नदीपात्रात अकोले व संगमनेर तालुक्यात २९ प्रोफाईल वॉल बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी निळवंडे धरण प्रकल्पाच्या निधीतून ४१ कोटी ३३…

शासनाकडे सारखे पैसे मागण्यापेक्षा स्वत:चा पैसाही समाजासाठी वापरा – नाना पाटेकर

रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून मुरुड नगर परिषदेच्या इमारतीतच काम चांगले झाले आहे. मात्र शासनाकडे सारखे पैसे मागू नका,…

‘सर्व’ विद्यार्थ्यांना ‘शिक्षा’!

अटींची पूर्तता न केल्याने राज्याला ‘सर्व शिक्षा अभियान’ योजनेतून मिळणाऱ्या अनुदानात केंद्र सरकारने मोठय़ा प्रमाणावर कपात केल्याने योजनेला सुमारे १२००…

मिहानच्या दुसऱ्या टप्प्याला गती; साडेसात कोटींचा निधी वितरित

मिहान प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेल्या दुसऱ्या धावपट्टीच्या उभारणीसाठी भूसंपादन आणि मोबदला वाटपाच्या कामाला आता वेग आला आहे. शिवणगाव, भामटी परसोडी…

नक्षलग्रस्त भागातील पोलीस ठाण्यांना निधीअभावी ‘खो’

नक्षलग्रस्त भागात दहा नवीन पोलीस ठाणी उभारण्यासाठी केंद्राने दिलेला १६ कोटीचा निधी महाराष्ट्र सरकारने सुमारे वर्षभर पोलीस दलाकडे वळताच केला…

दुष्काळासाठी केंद्राकडून ६० हजार कोटींचा निधी मिळणार – पालकमंत्री

राज्यातील दुष्काळाचे कायमस्वरूपी निर्मूलन करण्यासाठी केंद्र सरकारकडून ६० हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी…

संबंधित बातम्या