scorecardresearch

गोष्ट पुण्याची News

Gosht Punyachi
गोष्ट पुण्याची-भाग ११८:पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकेकाळी होती १८ एकरची प्रशस्त ‘नातूबाग’

पुण्यामध्ये १७४७ मधील एका नोंदीनुसार जवळपास ३७ बाग-बगीचे होते. त्यातले रमणबाग, हिराबाग ही नावं आपल्याला पटकन सांगता येतील.

gosh punyachi part 116
गोष्ट पुण्याची भाग – ११६ : पेशवेकालीन इतिहास आणि वासुदेव फडकेंचा सहवास लाभलेलं ‘लक्ष्मी नृसिंह मंदिर’

पुण्याबद्दलच्या अनेक खास गोष्टी, मंदिरांचा, तालिमींचा इतिहास “गोष्ट पुण्याची” या मालिकेतून जाणून घेण्यात येत असतो.

samath ramdas swami devlachi talim pune history
गोष्ट पुण्याची भाग – ११५ : समर्थ रामदासांनी स्थापन केलेला मारुती अन् बलोपासना जपणारी देवळाची तालीम!

पुण्याबद्दलच्या अनेक खास गोष्ट आपण ‘गोष्ट पुण्याची‘ या मालिकेतून जाणून घेत असतो. समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेले मारुती मंदिर…

gosh punyachi subhedar talim
गोष्ट पुण्याची भाग – ११४ : पुण्यातील कुस्ती परंपरेत ठसा उमटवणारी सुभेदार तालीम!

पुण्याबद्दलच्या अनेक खास गोष्ट आपण ‘गोष्ट पुण्याची‘ या मालिकेतून जाणून घेत असतो; त्यापैकीच एक म्हणजे पुण्यातील कुस्ती परंपरेत ठसा उमटवणारी…

pune history kunjir talim
Video: गोष्ट पुण्याची – लाल मातीबरोबर राजकीय आखाडेही गाजवणारी पुण्यातील कुंजीर तालीम!

या ‘गोष्ट पुण्याची’च्या भागामध्ये कुंजीर तालमीला भेट देऊन त्यांच्या कुस्तीपरंपरेविषयी जाणून घेऊयात..

Gosht Punyachi Episode 112
गोष्ट पुण्याची – ११२ : पुण्यात अडीचशे वर्षांपासून बलोपासना रुजवणारी लोखंडे तालीम!

पुण्याबद्दलच्या अनेक खास गोष्ट आपण ‘गोष्ट पुण्याची‘ या मालिकेतून जाणून घेत असतो; त्यापैकीच एक म्हणजे लोखंडे तालीम.

Dagadi Nagoba Temple in Pune
Video : गोष्ट पुण्याची – १११ : महाराष्ट्रातील नागदेवतेचे दुर्मिळ मंदिर, पुण्यातील दगडी नागोबा!

Dagadi Nagoba Temple in Pune : पुण्यात नागदेवतेचे स्वतंत्र असे मंदिर आहे. या मंदिराच्या स्थापनेमागची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि मंदिराचे महत्त्व…

Gosht Aranyashwar mandirachi
VIDEO : गोष्ट पुण्याची – ११० : पुण्यातील अरण्येश्वर परिसर आणि मंदिराचा इतिहास

History of Aranyeshwar Temple : पुण्यातील पूर्वीच्या काळात घनदाट झाडी असलेल्या परिसराला अरण्येश्वर म्हटले गेले. याच परिसरात छोटंसं शिवालय होतं.…

Goshta Punyachi Shivaji Talav
VIDEO: गोष्ट पुण्याची – एकेकाळी पुण्याच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या भव्य शिवाजी तलावाची गोष्ट!

पुण्याबद्दलच्या अनेक खास गोष्ट आपण ‘गोष्ट पुण्याची‘ या मालिकेतून जाणून घेत असतो; त्यापैकीच एक म्हणजे शिवाजी तलाव.

Goshta Punyachi Jagoba Dada
VIDEO: गोष्ट पुण्याची-१०७ : पुण्यातील ‘जगोबादादा तालीम’ आणि कुस्तीचा इतिहास

जगोबादादा नेमके होते कोण? त्यांचं आणि दगडूशेठ हलवाई यांचं काय नातं होतं? हे सगळं जाणून घेऊयात ‘गोष्ट पुण्याची‘च्या या भागातून…

goshta punyachi latest episode
Video: पुण्यातील ‘या’ मंदिराचं नाव आहे ‘दाढीवाला दत्त’! पाहा या नावामागचा इतिहास ‘गोष्ट पुण्याची’ मध्ये!

‘दाढीवाला दत्त’ या नावामागचा नेमका इतिहास काय आहे? जाणून घेऊया ‘गोष्ट पुण्याची’च्या या भगात!