पुण्याबद्दलच्या अनेक खास गोष्ट आपण ‘गोष्ट पुण्याची‘ या मालिकेतून जाणून घेत असतो; त्यापैकीच एक म्हणजे शिवाजी तलाव. आता तुम्ही म्हणाल एका तलावात एवढं खास काय? पण तुम्हाला हे माहीतीये का की, पुण्यातील सध्याच्या एका प्रमुख जागेवर हा जलतरण तलाव होता आणि कालांतराने तो नाहीसा झाला. आता ती जागा कुठली? कोणता तलाव? आणि कसा नाहीसा झाला? हे सगळं जाणून घेऊयात ‘गोष्ट पुण्याची‘च्या या भागातून…

व्हिडीओ पाहा…

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या…

leopard died while hunting a peacock
नाशिक: मोराची शिकार करण्यासाठी बिबट्याची रोहित्रावर झेप, अन्…
husband, alcohol, wife murder husband,
पती दारू पिऊन द्यायचा त्रास, संतापलेल्या पत्नीने कोंबडी कापण्याची सुरी उचलली आणि…
balmaifal, story for kids, Roots and Trunk story, Cooperation story, plant story, unity story, Unity in Diversity, balmaifal article,
बालमैफल : ‘सहयोगा’चं नातं
Mahatma Gandhi
दिल्लीतील महात्मा गांधींचा भव्य पुतळा उभारण्याची योजना रद्द; PWD ला ‘या’ गोष्टीची भीती
mumbai businessmen, cheated for rupees 1 crore
मुंबई: स्वस्त सोन्याची बिस्किटांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
murder in Ichalkaranji murder of minor boy in ichalkaranji
इचलकरंजीत अल्पवयीन मुलाचा खून; चौघेजण ताब्यात
seven month old baby swallowed three keys the doctors of Rajawadi Hospital saved the babys life
सात महिन्याच्या बाळाने गिळल्या तीन चाव्या, राजावाडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वाचविले बाळाचे प्राण…
wardha, Tragic Turn incident, mama Succumbs to Nephew s Assault in Tilak Nagar wardha, mama Accused of Molesting Minor Niece in Hinganghat Taluka, crime news, hinganghat taluka, molest, pulgaon wardha
वर्धा : भाच्याची समजूत काढणे पडले महागात, एकाच ठोश्यात मामा…