18 Photos FIH Hockey World Cup 2023: १६ संघ, २४ सामने, भिडणार हॉकी स्टिक्स! १३ जानेवारीपासून रंगणार राउरकेला येथे विश्वचषकाचा थरार १३ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या विश्वचषक हॉकी सामन्यांसाठी तब्बल १६ संघाचे एकूण १७६ खेळाडू सहभागी होणार आहेत. 4 years agoJanuary 9, 2023
भगव्या जर्सीवरून हॉकी इंडियात खळबळ; अध्यक्ष दिलीप तिर्कींनी मागितलं स्पष्टीकरण, कार्यकारी मंडळाला विश्वासातच घेतलं नाही?
“हे लाजिरवाणं…”, भारतीय हॉकी संघ निळ्याऐवजी केशरी रंगाच्या जर्सीत खेळणार! माजी कर्णधाराची जोरदार टीका, म्हणाले…