खारघर News
खारघरमधील सेक्टर २९ येथील ओवे मैदानावर २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी ‘हिंद-की-चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५०व्या…
पनवेल विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल तपासणी (एसआयआर) प्रक्रियेतील ३,४०० मतदार नोंदणी अर्ज खारघर येथील एका झेरॉक्स दुकानात आढळल्याने प्रशासनात खळबळ…
पनवेल महानगरपालिकेतर्फे आयोजित खारघर महापौर हिल मॅरेथॉनमध्ये सुमारे नऊ हजार धावपटूंनी उत्साहात सहभाग नोंदवला. ४२ किलोमीटरच्या मुख्य शर्यतीत निलेश आर्सेकर…
पावसाळ्यात सुरक्षेचे कारण देत नागरिकांना प्रवेश नाकारणाऱ्या सिडकोने पनवेल पालिकेच्या ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन २०२६’ला परवानगी दिल्याने वाद निर्माण झाला…
पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून परवान्याची पडताळणी सुरू; बीट मार्शल नेमण्याची नागरिकांची मागणी
वारंवार तात्पुरती डागडुजी करूनही समस्या कायम असल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत…
सिडको प्रशासनाने पावसाळ्यातही ही अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम तीव्र ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या दोन दिवसांत खारघर परिसरात पाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एका खाजगी रुग्णालयाच्या शौचालयात मृत अर्भक लपवल्याची घटना समोर आली आहे, तर दुसऱ्या घटनेत खारघरमध्ये एका शारीरिकदृष्ट्या विकलांग अल्पवयीन मुलीवर…
महापौर नितीन पाटील यांच्या सूचनेनुसार १ एप्रिलपासून प्रत्येक प्रभागात दोन टँकर राखीव ठेवण्यात येणार असून, पाणी तक्रारींच्या निवारणासाठी स्वतंत्र पथक…
खारघर उपनगरातील सेक्टर ५ मधील अंबामाता मंदिरात रविवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने दानपेटीतील रोख रक्कम व चांदीचे…
महिला सुरक्षेसाठी असलेल्या ‘निर्भया पथका’ची गाडी चोरून मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या एका तरुणाला खारघरमध्ये अटक करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात स्वच्छतेचे…