Page 6311 of मराठी बातम्या News

चित्रपट क्षेत्रातील कारकीर्द उत्तम सुरू असतानाच राजकारणात प्रवेश करणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना भाजपकडून प्रथमच उमेदवारी देण्यात आली.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदानाचे तिन्ही टप्पे पार पडल्यानंतरचे राजकीय अंदाज युतीच्या बाजूने, तर सत्ताधारी आघाडीच्या विरुद्ध जाणारे आहेत. हे अंदाज…

तीन वेगवेगळ्या दूरसंचार सेवा प्रदात्यांनी त्रिपक्षीय सामंजस्य करीत परस्परांचे सेवाजाळे आपल्या ग्राहकांना देशस्तरावर ३जी रोमिंग सेवा प्रदान करण्यासाठी एकजूट केली…

शहरीकरणाचा वाढता पसारा रोजगारातही भर घालतो आहे. त्यामुळे अशा मोठय़ा शहरांमध्ये येत्या वर्षांत रोजगाराच्या ४ ते ५ लाख संधी असल्याचा…

भारतातील वाहन उद्योग तसेच नजीकच्या देशांमध्ये निर्यात व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवून, वाहन क्षेत्राला दरवाजे, आसने आणि इलेक्ट्रिक मोटर व ड्राइव्ह सिस्टीम्सचा…

भारती एंटरप्राईजेसबरोबरची सहा वर्षांची व्यावसायिक भागीदारी संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकी वॉलमार्टला तब्बल ३३.४ कोटी डॉलरची किंमत मोजावी लागली आहे.
महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पुण्यासह देशभरातील १४ शहरांमध्ये सीएनजी तसेच नळाद्वारे स्वयंपाकाचा वायू पुरविण्यासाठीची परवाने लिलाव प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडली…
दावे-निवारण प्रक्रिया गतिमान करताना, दाव्यांच्या निपटाऱ्यात होणाऱ्या तोटय़ाला बांध घालण्यासाठी सामान्य विमा क्षेत्रातील चार सरकारी कंपन्यांनी एकत्र येऊन प्रस्तावित केलेली…

दुधाचा महापूर यशस्वी होत असतानाच महाराष्ट्रातील सहकारी दूध व्यवसाय डबघाईकडे वाटचाल करू लागल्याची शंका येणे, ही मोठीच विसंगती आहे. त्यामागील…
विम्याचा हप्ता थकल्यामुळे एका महिलेला विम्याच्या पॉलिसीची रक्कम मिळू शकली नाही. या प्रकरणात महिलेने ‘अनवधानाने विमा हप्ता भरावयाचा राहून गेला…

१९५२ साली प्रा. झिग्लर यांनी बनवलेल्या पॉलिथिलीनमध्ये अॅलिम्युनिअम ट्रायअल्कील व टीटॅनियम टेट्राक्लोराइड यापासून बनवलेला साहाय्यक पदार्थ प्रक्रियेसाठी वापरला होता.

रस्ते, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, मैलापाण्याचा निचरा, कचऱ्याची विल्हेवाट, नव्याने विकसित होणाऱ्या भागाच्या विकासाचे नियोजन अशा अनेक कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या राज्यातील महापालिका…